Back
सिंधुदुर्ग: भास्कर जाधव का दावा—महाराष्ट्र कर्ज के कगार पर!
UPUmesh Parab
Sept 16, 2025 09:52:59
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग --
आमदार भास्कर जाधव byte
on कर्जाचा बोजा --- महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. असे आम्ही यापूर्वीच अधोरेखित केले होते. आर्थिक स्थिती बेशिस्त झालेली आहे. निवडणुकी पूर्वी लोकांना दाखवलेली गाजर आणि सरकारी पैशातून लोकांची विकत घेतलेली मत त्यामुळे हया सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे.
On देवा भाऊ ब्रॅण्डिंग --- निवडणुकी पूर्वी तिघे भाऊ लाडका भाऊ म्हणून मिरवत होते. पण आतां केवळ देवेंद्र फडणवीस यांची एकट्याची जाहिरात का झालीय ?? *कर्जाची जबाबदारी मंत्री मंडळाची आणि श्रेय फक्त माझं हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले आहे. चांगल्याच श्रेय घ्यायचं आणि वाईटाची जबाबदारी घ्यायची नाही ही त्यांची दानत आहे.*
on ठाकरे सेना बळ ( सिंधुदुर्ग ) --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी करणारे सगळे लोक आमच्या बरोबर आहेत. आमचे लोक सैरावैरा झालेले नाहीत आमचे लोक निवडणुकीची वाट बघत आहेत.
On रणनीती -- भ्रष्टाचारी गुंडगिरी बेशिस्त, महिलांचा अवमान करणारे राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारे भ्रष्टाचार करुन स्वतःची चोमडी भरणारे अशा लोकांच्या विरोधात आवाज उठविणे आणि जनतेला जागरुक करणे हीच आमची रणनीती असेल.
On जातीय वाद --- जातीला पोट असत पोटाला जातं नसते जात बघून कोणाला देऊ नका तर ज्याला भूक आहे त्याला द्या असं तेव्हा बाळासाहेब ठाकरे सांगायचे.. तेव्हा काही लोकांना हे शब्द कठोर वाटले पण आज त्यांच्या शब्दांची जनतेला आठवण होत असेल जातं बघून सरकारने निर्णय करू नये हा शिवसेनाप्रमुखांचा दृष्टेपणा
on स्मार्ट मीटर -- आमच्या भागात मुंबईला असणाऱ्या लोकांची घरे उघडून त्यांच्या घरात स्मार्ट मिटर लावण्याच काम वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. हा एक प्रकारचा दरोडा आहे. आम्ही चोरीच्या केसेस घालू असं सांगितल्यावर ते मिटर काढण्यात आले. सरकारचे दलाल किती सांगत असले तरी जनतेने हे मिटर लावून घेऊ नये. मी वीज बिल जमा करुन ठेवलीय ती विधानसभेत सरकारच्या तोंडावर मारणार आहे. सरकारचे दलाल कितीही घुरघुरले तरी त्यांचं ऐकू नका आणि स्मार्ट मिटर लावू नका
भास्कर जाधव, आमदार
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:22:240
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 12:22:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:21:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 12:15:340
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 16, 2025 12:03:490
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 16, 2025 12:03:040
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 16, 2025 12:01:190
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 16, 2025 11:52:450
Report
SKShubham Koli
FollowSept 16, 2025 11:50:510
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 16, 2025 11:49:522
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 11:38:530
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 11:38:040
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 16, 2025 11:30:140
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 11:21:502
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 11:18:362
Report