Back
दापोली पुलिस ने 998 ग्राम चरस के साथ गिरफ्तारी
PPPRANAV POLEKAR
Sept 16, 2025 12:01:19
Ratnagiri, Maharashtra
दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरात दापोली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत तब्बल चार लाख रुपयांचा चरस साठा जप्त केला.
संशयित आरोपी अब्रार इस्माईल डायली याच्या राहत्या घराच्या मागील पडवीत तपासादरम्यान ९९८ ग्रॅम चरस सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी दिली आहे.. जप्त करण्यात आलेला हा माल गडद लाल-सोनेरी रंगाच्या प्लास्टिकच्या वेष्टनात, आत हिरव्या रंगाच्या पॅकिंगमध्ये ठेवलेला होता. चरसला तपकिरी रंग व तीव्र वास असून, वेष्टनावर इंग्रजीत "6 GOLD" असे तसेच कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. पांढऱ्या रंगाच्या कापडी पिशवीत हा मुद्देमाल सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी दापोली पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीवर अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Byte - महेश तोरसकर, पोलीस निरीक्षक, दापोली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 14:00:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 14:00:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 13:48:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 16, 2025 13:46:350
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 13:19:353
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 13:04:280
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 16, 2025 13:03:250
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 12:38:100
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:22:240
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 16, 2025 12:22:130
Report
MAMILIND ANDE
FollowSept 16, 2025 12:21:590
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 12:15:340
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 16, 2025 12:03:490
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 16, 2025 12:03:040
Report