Back
Satish Mohite: Ned_River के किनारे बाढ़ का धमाकेदार अपडेट
SMSATISH MOHITE
Sept 29, 2025 05:45:59
Nanded, Maharashtra
Satish Mohite
Slug - Ned_River
Feed on - 2C
----------------------------
Anchor - जायकवाडी धारणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरु असल्याने नांदेडमधील गोदावरी नदीची पुरस्थिती अजूनही कायम आहे. गेल्या पाच दिवसापासून गोदावरी नदीला पुर आहे. जायकवाडीसह विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडून त्यातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी मधून सोडलेले पाणी वाढल्यास पुर वाढण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. नांदेड शहाराजवळील आसना नदीचाही पुर कायम आहे. आसना आणि मेंढला नदीला पुर आलाय.आसना नदिकाठची शेती पूर्ण पाण्याखाली आहे.
----------------------
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 29, 2025 07:34:000
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 29, 2025 07:32:010
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 07:31:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 29, 2025 07:04:53Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn mygaon wkt
Feed by tvu
पैठण तालुक्यातील मायगाव मध्ये गोदावरीच्या पुराचे पाणी घुसलं त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र गावाबाहेर रस्त्यावर काढावी लागली, पूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसलाय त्यामुळे लोकांचे संसारही रस्त्यावर आले आहे आणि जेवणही रस्त्यावरच आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
2
Report
KJKunal Jamdade
FollowSept 29, 2025 07:02:230
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 29, 2025 06:48:020
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 06:47:440
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 06:46:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 29, 2025 06:32:500
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 29, 2025 06:30:330
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 29, 2025 06:30:270
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 06:18:562
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 29, 2025 06:17:420
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 06:15:220
Report
PNPratap Naik1
FollowSept 29, 2025 06:04:452
Report