Back
खासदार संजय राऊत के बयान से बाढ़ राहत पर राजनीति चमकी?
APAMOL PEDNEKAR
Sept 29, 2025 06:30:33
Mumbai, Maharashtra
* *खासदार संजय राऊत*
अतिवृष्टी थांबत नाही आहे. हा निसर्गाचा प्रकोप आहे.
निसर्ग कोपला की त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परतेने उतरून मदत करायची असते
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे डिझायर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे.
तामिळनाडू मध्ये झालेली चेंगराचेंगरी, महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती असेल
महाराष्ट्रातील जबाबदारी गिरीश महाजन यांच्या कडे आहे
ते उंटावळून शेळ्या हाकत आहे.
BCCI अध्यक्ष कोण निवडायचा
पूरग्रस्त ठिकाणी गेले नाही मुख्यमंत्री आता जाताना दिसत आहे पण मदतीचं काय
आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे
50 हजार हेक्टरी हे नुकसान मिळण गरजेचं आहे. आणि कर्ज वसुली थांबवा
सरकार कडे भरपूर पैसे आहे उधळायला कंटेनर च्या कंटेनर आहेत.
काल मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली
राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही वेदना दिल्ली दरबारी मांडायला हवी.
त्यांनी बंड केलं पाहिजे. मुख्यमंत्री पदाची पणाला लावली पाहिजे.
मदत केली म्हणजे तुम्ही उपकार करतात का ? विरोधक म्हणजे सरकारला आरसा दाखवतो
उद्धव ठाकरे त्याभागात जाऊन त्या महिलेला घरी गेले
म्हणून विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे कारण तो आरसा दाखवतो
जिथे सरकार पोहोचत नाही तिथे विरोधक पोहोचतात
दुर्गम शोषितांच्या गावात
* *ऑन दसरा मेळावा मदत*
त्यांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही.
या मेळाव्यातून राज्याच्या राजकारणाच्या दिशा मिळेल
भाजप कडून आम्हाला शिकण्याची गरज नाही
मुख्यमंत्री असताना किती मदत केली हे प्रफुल पटेल यांना माहीत असायला हवं
आमच्या वेळी पहिल्याच कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली.
त्यांनी विड्या ओढत बसावं त्यांचा व्यवसाय आहे.
प्रफुल्ल पटेल हे कोणत्या जगात वावरतात
ही नौटंकी आहे तुम्ही मैदानावर खेळत आहात.
पाकिस्तान बरोबर खेळायला विरोध आहे ही लोकभावना आहे
काल अनेक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झाला हाणून पडला
काल जिंकला अस कळलं .
तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला पाण तुम्ही खेळतात
तुम्ही देशाला मूर्ख बनवतात का ? देशाच्या पंतप्रधान कडून प्रेरणा घेतली आहे
जय शाह आल्या पासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्र दिसत नाही
* *ऑन ट्रेंड ऑपरेशन तिलक*
भाजप चे हे ट्रेंड आहे. मैदानावर राजकारण नको अस हेच म्हणतात
तिलक झिलक हे काय आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowSept 29, 2025 09:32:080
Report
AKAMAR KANE
FollowSept 29, 2025 09:30:450
Report
ABATISH BHOIR
FollowSept 29, 2025 09:30:350
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 29, 2025 09:30:180
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 09:23:302
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 29, 2025 09:07:040
Report
ABATISH BHOIR
FollowSept 29, 2025 09:06:520
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 09:04:460
Report
KJKunal Jamdade
FollowSept 29, 2025 09:01:430
Report
JMJAVED MULANI
FollowSept 29, 2025 08:55:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 29, 2025 08:53:010
Report
JMJAVED MULANI
FollowSept 29, 2025 08:51:410
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 29, 2025 08:51:290
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 29, 2025 08:49:222
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 08:46:040
Report