Back
बीड़ बाढ़ में 13 किसान फंसे थे, NDRF ने ड्रोन से बचाया
MMMahendrakumar Mudholkar
Sept 29, 2025 07:34:00
Beed, Maharashtra
बीड : हिंगणीतील 13 शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून वाचवण्यात यश, एनडीआरएफ च्या पथकाने रेस्क्यू करून लोकांना काढले बाहेर
ड्रोन दृश्य : शरद गर्जे
Anc : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात जोरदार पावसामुळे सिना, मेहकरी आणि कांबळी नद्यांना पूर आला असून हिंगणी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. या पूरस्थितीत गावातील 13 शेतकरी नदीच्या पाण्यात अडकले होते. मात्र तात्काळ कारवाई करत एनडीआरएफच्या पथकाने धाडसी बचाव मोहिम राबवत या सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. ड्रोनद्वारे घेतलेल्या दृश्यांमध्ये या बचाव मोहिमेचे थरारक चित्रण दिसून येत आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून प्रशासनाने या भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.
बाईट : सुरेश धस, आमदार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 09:23:300
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 29, 2025 09:07:040
Report
ABATISH BHOIR
FollowSept 29, 2025 09:06:520
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 09:04:460
Report
KJKunal Jamdade
FollowSept 29, 2025 09:01:430
Report
JMJAVED MULANI
FollowSept 29, 2025 08:55:020
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 29, 2025 08:53:010
Report
JMJAVED MULANI
FollowSept 29, 2025 08:51:410
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 29, 2025 08:51:290
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 29, 2025 08:49:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 29, 2025 08:46:040
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 29, 2025 08:31:110
Report
AKAMAR KANE
FollowSept 29, 2025 08:31:030
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 29, 2025 08:30:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 08:19:433
Report