Back
रिसोड में दुल्हन गायब, खर्चे के साथ धोखाधड़ी का खेल उजागर
GMGANESH MOHALE
Sept 21, 2025 03:01:21
Washim, Maharashtra
वाशिम:
File3:2109ZT_WSM_BRIDE_CRIME
WSM_Bride_Crime_Hindi_BT
WSM_Bride_Crime_Marathi_BT
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: लग्न म्हटलं की घरात आनंदाची धामधूम, पाहुण्यांची रेलचेल,आणि नवरा-नवरीसाठी नवा संसार पण वाशिमच्या रिसोड येथे एका ३५वर्षीय युवकाचं लग्न चित्रपटापेक्षा ही जास्त थरारक ठरलं.कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी गायब झाली.
व्हीओ: हो,हो! ज्या नवरीसाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपये,सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे खर्चून तयारी झाली त्या नवरी बाईसाहेबांनी ‘सुखाचा संसार’ सुरू करण्याआधीच ‘सुखाचा सामान’ घेऊन पोबारा केला.लग्नसोहळा अगदी थाटामाटात झाला सोन्याच्या दागिण्या पासून जेवणावळीपर्यंत सगळं अगदी फिल्मी स्टाईलमध्ये.पण पहिली रात्र ठरली काळी रात्र.नवरा महाशय स्वप्नात होते हनीमूनच्या,आणि नवरी बाई निघाल्या ‘मूनलाईट रन’ला..युवकाच्या लक्षात आपली फसवणूक झाली आणि दुसऱ्याच दिवशी थेट त्याने वाशीमच्या रिसोड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि लग्नाचा फसवा करार आणि नवरी फरार अशी ही खरी फिल्म सुरू झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या ‘लग्नफसवणूक’ कथेमागचा खलनायकी डाव उघडकीस आणला.या टोळीतील तीन महिला आणि एक पुरुष अटक केली असून सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.आश्चर्याची बाब म्हणजे,या आरोपी महिलांचा ‘कलेक्शन’महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही.इतर राज्यांतही अशाच प्रकारचे गुन्हे नोंदअसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
एन्ड व्हीओ: या घटनेवरून युवकांनी लग्न करतांना सावध राहलं पाहिजेत असं म्हणण्याची वेळ आली आहे.अशी फसवणूक झाल्यानंतर समाजात बदनामीच्या भीतीने पिढीत पोलिसात तक्रार देण्यासाठी धजावत नाहीत त्यामुळे अशी फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसात संपर्क करून तक्रार करण्याचं आव्हान यावेळी पोलिसांकडून करण्यात आलाय.या बनवाबनवीच्या टोळीत अजून किती जण सहभागी आहेत,याचा तपास सुरू असल्याचे वाशिमचे पोलिस उपअधीक्षक नवदीप अग्रवाल यांनी सांगितले आहे.
मराठी बाईट: नवदीप अग्रवाल,पोलीस उपअधीक्षक(IPS) वाशिम
हिंदी बाईट: नवदीप अग्रवाल,पोलीस उपअधीक्षक(IPS) वाशिम
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:33:080
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 04:32:390
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 04:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:30:130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:19:531
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:18:290
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 04:03:110
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 04:02:320
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 21, 2025 04:02:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 04:01:470
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 03:48:140
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 03:46:240
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 03:45:290
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 21, 2025 03:32:320
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 21, 2025 03:17:071
Report