Back
सोलापुर में शिक्षक बदली से छात्र भावुक, आंसुओं का सैलाब
AAABHISHEK ADEPPA
Sept 21, 2025 04:02:08
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बदली होऊन जात असताना विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा
- उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली होऊन जात असताना विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा
- आपले शिक्षक हे बदली होऊन जात असल्याचे पाहून विद्यार्थ्यांना आपले अश्रू अनावर
- आपल्या लाडक्या शिक्षकांना अक्षरशः घेराव घालत विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक अफजल शेख, सोमनाथ गुंजोटे, स्नेहलता क्षीरसागर या तीन शिक्षकांचा लळा लागलेले विद्यार्थी झाले भावनिक
- गुरु आणि शिष्याचं नातं हे किती घट्ट आणि भावनिक, प्रेमळ असतं हे पुन्हा एकदा या निमित्ताने समोर
- 2008 पासून कार्यरत असणारे शिक्षक आपल्याला सोडून जात आहेत हे समजल्यानंतर विद्यार्थ्यांवर पसरली शोककळा
- बाणेगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसोबत ग्रामस्थ देखील भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं
- आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी देखील नतमस्तक होत जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या मुलांना निरोप दिला
- या निमित्ताने पुन्हा एकदा आता जिल्हा परिषदेची शाळा जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आलीय
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 05:34:420
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 05:33:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 05:16:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 04:47:170
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 21, 2025 04:46:510
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 04:46:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:33:080
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 04:32:390
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 04:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:30:130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:19:532
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:18:290
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 04:03:110
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 04:02:320
Report