Back
वाशीम में दुर्गा मूर्तियाँ: बारिश के कारण मुर्तियों की कीमत आसमान छूने लगीं
GMGANESH MOHALE
Sept 21, 2025 04:18:29
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2109ZT_WSM_DURGA_DEVI
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला असताना वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील मूर्तिकार दुर्गादेवीच्या विविध रूपांच्या मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहेत.रुद्रान्स मूर्ती कार्यशाळेत माहूरची रेणुका, कोल्हापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी,महिषासुर मर्दिनी आणि जगदंबा या देवींच्या देखण्या व सुबक मूर्ती साकारण्यात येत आहेत.यंदा सततच्या मुसळधार पावसामुळे मूर्ती रंगवण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी जाणवत असल्या तरी मूर्तिकार मात्र संपूर्ण उत्साहाने काम पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.या कलाकृतींचं आकर्षण केवळ वाशीम जिल्ह्यात मर्यादित न राहता शेजारील जिल्ह्यांतील भाविकांनाही भुरळ घालत आहे.यंदा पावसामुळं कमी मुर्त्या घडल्या आहेत तर दुसरीकडे मागणी जास्त आहे त्यामुळे यंदा मुर्त्यांची कमतरता भाजण्याची शक्यता असून दरही वाढलेले राहणार आहेत.अनेकांन दुर्गा मंडळानी तर आगाऊ बुकिंग करून मूर्ती आरक्षित केल्याची माहिती मूर्तिकारांकडून देण्यात आली.
बाईट:अनिकेत राऊत, मूर्तिकार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 21, 2025 05:46:060
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 21, 2025 05:45:120
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 05:34:420
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 05:33:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 05:16:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 04:47:170
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 21, 2025 04:46:510
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 04:46:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:33:080
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 04:32:390
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 04:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:30:130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:19:532
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 04:03:110
Report