Back
किसानों ने मांगी कांद्य पर भारी सब्सिडी, आयोग से तुरंत ठोस कदम!
SKSudarshan Khillare
Sept 21, 2025 03:48:14
Lasalgaon, Maharashtra
अँकर :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी हिताच्या उपाययोजना करण्याची मागणी कृषी मूल्य आयोग आणि केंद्रीय समितीकडे करण्यात आली आहे. आंध्रप्रदेश व तेलंगणाच्या धर्तीवर कांद्याला सबसिडी देण्यात यावी, तसेच अमेरिका व युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या पांढऱ्या गोड चवीच्या कांद्याचे बीज शेतकऱ्यांना मोफत वाटावे, अशी सूचना समितीकडून करण्यात आली आहे. या बीजामुळे कृषी पॅटर्न बदलण्यास मदत होईल आणि निर्यातीतही शेतकऱ्यांना नवे मार्ग खुला होतील दरम्यान, निर्यात होणारा कांदा ५० टक्के दैनंदिन जीवनात वापरात आला असून शेतकरी, व्यापारी व सरकारकडे मोठा साठा अद्यापही शिल्लक आहे. त्यातच नवीन कांद्याचे आगमन सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी धोरणात तातडीने बदल करण्याची गरज असल्याचे बाजार समितीच्या माजी सभापती व विद्यमान संचालक सुवर्णा जगताप यांनी सांगितले आहे
बाईट :- सुवर्णा जगताप (माजी सभापती व विद्यमान संचालक, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 21, 2025 05:16:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 21, 2025 04:47:170
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 21, 2025 04:46:510
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 21, 2025 04:46:330
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:33:080
Report
KPKAILAS PURI
FollowSept 21, 2025 04:32:390
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 21, 2025 04:30:500
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:30:130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 21, 2025 04:19:532
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 21, 2025 04:18:290
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 21, 2025 04:03:110
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 21, 2025 04:02:320
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 21, 2025 04:02:080
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 21, 2025 04:01:470
Report