Back
वाशिम में अध्यक्ष पद आरक्षण: महिलाओं के लिए बड़ा राजनीतिक मोड़!
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 05:32:41
Washim, Maharashtra
वाशिम:
File:1809ZT_WSM_ZP_RESERVATION
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले असून वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिले साठी घोषित करण्यात आले आहे.या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून अनेक दिग्गज नेत्यांचा अपेक्षाभंग झाली आहे.आता जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणांचे आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, जिल्हा परिषद व गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढत रंगणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी सर्कलनिहाय बैठकी सुरू केला आहे. भाजप, काँग्रेस, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार, शरद पवार गट) तसेच इतर पक्ष आता आपल्या उमेदवारांसाठी जोरदार हालचाली करणार असून ही निवडणूक पक्षीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 06:47:290
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 06:36:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 18, 2025 06:35:300
Report
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 06:30:420
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 18, 2025 06:30:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 06:30:170
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 06:06:080
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 06:04:030
Report
1
Report
UPUmesh Parab
FollowSept 18, 2025 05:48:202
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 05:34:314
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 05:33:434
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 18, 2025 05:33:041
Report