Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनात आंदोलन, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात!

SGSagar Gaikwad
Jul 14, 2025 10:36:38
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_andolan_byte नाशिक ब्रेकिंग... - *नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनाच्या समोर गेल्या सहा दिवसांपासून रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड धरणे आंदोलन सुरू...* - आदिवासी विकास भवनाच्या परिसरात नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात... - बाह्यस्रोत पदभरती प्रक्रिया रद्द करावी ह्या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन सुरू... - तब्बल एक हजार नाशिक पोलिस अधिकारी कर्मचारी, दंगल विरोध पथक, राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात... - आदिवासी विकास भवनाच्या समोर सातशे ते आठशे आंदोलक रस्त्यावर बसून - बाईट: गौरव अहिरे. आंदोलक.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top