Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

प्रवीण तांडेकर भंडारा: रांगोळी में देवी चौंडेश्वरी का अद्भुत अवतार

PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 03:48:50
Bhandara, Maharashtra
Pravin Tandekar Bhandara Slug - 2309_BHA_RANGOLI FILE - 2 VIDEO रांगोळीच्या सहाय्याने देवीची प्रतिमा रेखाटली.... ही रांगोळी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.. Anchor :- दुर्गा उत्सवाला सुरुवात झाली असुन भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे जागृत माता चौंडेश्वरी देवीची मूर्ती आहे... या ठिकाणी दर वर्षी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. रांगोळी चित्रकार जयश्री पराते या मुलीने देवीची रांगोळी रेखाटली आहे. हुबेहूब दिसणार प्रतिकृती चित्रित केल्याने ही रांगोळी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे..
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Sept 23, 2025 06:00:24
Pandharpur, Maharashtra:23092025 Slug - PPR_UNDRGAV_VIS file 05 Anchor - सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेती आणि घरांचं नुकसान झालेल्या हजारो लोक स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. आजपर्यंतच्या इतिहास मध्ये प्रथमच सीना नदीला इतका मोठा पूर आला आहे. माती सह पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट 70 ते 80 हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. माढा तालुक्यातील राहुल नगर वाकाव येथे अडकलेल्या शंभर ते दीडशे नागरिकांना बोटीने अन्न सध्या शक्य नसल्यामुळे त्यांना एअरलिफ्ट करण्याची मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासनाकडे केलेले आहे --- Wkt सचिन कसबे वन टू वन आमदार अभिजीत पाटील
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 05:47:58
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_UPOSHAN(8FILES) जालना :धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली.. उपचार घेण्यास दीपक बोऱ्हाडेनी दिला नकार.. बोऱ्हाडेंच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी उपोषण.. अँकर : धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावलीय. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मागील सात दिवसापासून दीपक बोऱ्हाडे यांचं जालन्यात उपोषण सुरू आहे..दरम्यान आज बोऱ्हाडे यांचे ब्लड प्रेशर कमी झाले आहे .बोऱ्हाडे यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय.. जो पर्यंत धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असा पवित्रा दीपक बोऱ्हाडे यांनी घेतलाय.दरम्यान उद्या जालन्यात धनगर समाजाच्या वतीने इशारा मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 23, 2025 05:33:40
Nala Sopara, Maharashtra: Date-23sep2025 Rep- Prathamesh tawade Loc-nalasopara Slug-NALASOPARA BLAST Feed send by 2c Type-AVB Slug- नालासोपाऱ्यात ट्रान्सफॉर्मरचां भीषण स्फोट नालासोपारा पश्चिम डांगेवाडी परिसरातील घटना आगीच्या लोळांमुळे परिसरात एकच खळबळ दोन जण भाजले , रुग्णालयात उपचार सुरू अँकर - नालासोपारा पश्चिमेतील डांगेवाडी परिसरात सोमवारी रात्री महावितरणच्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाला.भरपावसात झालेल्या या दुर्घटनेत चार वर्षीय चिमुरडी नसरीन परवीन आणि 30 वर्षीय जावेद अन्सारी हे गंभीररीत्या होरपळले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी तत्काळ जखमींना पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोन्ही जखमी 80 ते 95 टक्के भाजले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. पावसाच्या पाण्यात विद्युत उपकरणे धोकादायक ठरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर महावितरणकडून चौकशी सुरू करण्यात आली असून ट्रान्सफॉर्मर का फुटला याची कारणे शोधली जात आहेत. स्थानिक नागरिकांनी ट्रान्सफॉर्मरच्या देखभालीतील निष्काळजीपणाबद्दल महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या मात्र महावितरणने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडला आहे , असा रोष नागरिक व्यक्त करत आहेत... बाईट- स्थानिक
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 23, 2025 05:33:28
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर रेल्वे स्थानकावर भटक्या श्वानांचा वावर ,प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण Anchor  मध्य रेल्वेच्या उल्हासनगर  रेल्वे स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालय, Vo  ऐन गर्दीच्या वेळी प्लॅटफॉर्मवर तसेच स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ हे श्वान मुक्तपणे फिरताना दिसतात. काही वेळा ते प्रवाशांच्या अगदी जवळ येतात, तर काही फलाटावरील आसनांवर बसून किंवा झोपून राहतात. यामुळे प्रवाशांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण होते. “कुठे चावतील का?” ही भीती मनात ठेवूनच प्रवास करावा लागतो, अशी प्रवाशांची भावना आहे.प्रशासनाने तात्काळ निर्बीजीकरण करून उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत, चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:22
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:05:11
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ ( WHATS'UP LIVE ) (((( व्हाट्सअप लाईव्ह दिलेले आहे )))) - सोलापुरातील सीना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ - सीना नदीमध्ये 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरील लांबोटी जवळील पूल पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झालीय - सीना -कोळेगाव, खासापुरी आणि चांदनी प्रकल्पातून सीना नदीमध्ये सुमारे 2 लाख क्यूसेक पाणी सोडले - सीना नदी पात्रातील माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पाणी शिरले. - सीना नदीच्या प्रवण क्षेत्रामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ - धाराशिव, बार्शी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ - सीना नदीवरील बापले, अनगर, मालिकपेठ, आष्टे हे सर्व बंधारे पाण्याखाली - मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
1
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 23, 2025 05:01:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सीना नदीत सुरु असलेल्या 2 लाख क्यूसेक विसर्गमुळे तिऱ्हे गावातील दगडी पूल पाण्याखाली ( Choupal ) सीना नदीत सुरु असलेल्या 2 लाख क्यूसेक विसर्गमुळे तिऱ्हे गावातील दगडी पूल पाण्याखाली काही वेळापूर्वी दगडी पुलावर पाणी नव्हतं, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने पूल पाण्याखाली खबरदारी म्हणून प्रशासनाने सकाळपासूनचं या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केलीय सीना नदीच्या काठावरील शेकडो एकर शेती ही पाण्याखाली गेलीय तर उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी, तेलगाव, नंदुर, डोणगाव आणि मोहोळ तालुक्यातील विरवडे, पिरटाकळी, अकोले, शिंगोली-तरटगाव या गावांना पुराचा मोठा फटका 2020 नंतर पुन्हा एकदा सीना नदीला पूर आल्याने शेतकरी चिंतेत चौपाल : ग्रामस्थ आणि शेतकरी....
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 23, 2025 05:01:05
Dhule, Maharashtra:ANCHOR - नवापूर शहरातून वाहणारी रंगवली नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. रंगवली नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने रंगवली धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून, ओसंडून वाहत आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने 16 हजार क्यूसेकने पाण्याच्या विसर्ग केला जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने नदीकाठाच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आहे. नवापूर तालुक्यासह शेजारील असलेल्या गुजरात राज्यात होत असलेल्या पावसाच्या परिणाम रंगवली नदीच्या पाणी पातळी वाढला आहे. नवापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे अनेक शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 23, 2025 05:00:40
0
comment0
Report
Advertisement
Back to top