Back
गडचिरोली में पुलिस-नक्सल चकमक: दो महिला नक्सली ढेर, इनाम 14 लाख
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 15:03:00
Gadchiroli, Maharashtra
Feed slug :--- 1709ZT_GAD_NAX_IDENTIFY
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीस - सिआरपीएफ आणि नक्षल यांच्यात झालेल्या चकमकीत दोन जहाल महिला नक्षल्याना कंठस्नान घालण्यात पोलीस दलाला यश, एक कमांडर आणि एक एसीएम दर्जाच्या वरीष्ठ महिला नक्षल्याची ओळख पटली, महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण 14 लाख रुपयांचे बक्षिस, घटनास्थळावरुन 01 एके-47 रायफल व 01 पिस्तूल अशा 02 अग्निशस्त्रांसह मोठ्याप्रमाणावर दारुगोळा व नक्षक साहित्य जप्त
अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पोलीस ठाणे गट्टा (जां.) हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली विभागातील गट्टा दलमचे काही नक्षली एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. घेराव घातल्यावर जवान- नक्षली यांच्यात चकमक झाली. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 02 जहाल महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. दोन्ही मृतक महिला नक्षल्याची ओळख पटली आहे.
1) सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी, वय 38 वर्षे, रा. मडवेली ता. अहेरी, जि. गडचिरोली
गट्टा दलम कमांडर
बक्षिस - 08 लाख रु.
चकमक – 14
खून – 12
जाळपोळ – 03
इतर – 02
एकुण – 31
2) ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा,
वय 34 वर्षे,
रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.)
गट्टा दलम एसीएम
बक्षिस - 06 लाख रु.
चकमक – 08
खून – 04
जाळपोळ – 01
इतर – 01
एकुण – 14
• जप्त अग्निशस्त्रे व साहित्य
1) AK- 47 रायफल – 01
2) पिस्तूल - 01
3) जिवंत काडतूस - 37
4) वॉकी टॉकी - 02
मृत महिला नक्षली ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा, वय 34 वर्षे, रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.) ही गट्टा दलम डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय याची पत्नी होती. सन 2021 पासून गेल्या आजपावेतो गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 93 कट्टर नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आले असून, 130 नक्षल्याना अटक करण्यात आली आहे. 75 नक्षल्यानी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या भागात नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात आले असून पून्हा एकदा सर्व नक्षल्याना हत्यार ठेवून आत्मसमर्पण करुन मुख्य धारेमध्ये प्रवेश करण्यासाठी आवाहन केले आहे.
बाईट १) निलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 17, 2025 16:50:371
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 16:46:310
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 16:30:470
Report
0
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 14:31:582
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 14:20:302
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 14:20:223
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 14:20:081
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 14:19:346
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:19:162
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:17:485
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 14:17:286
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 17, 2025 14:17:172
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 13:47:173
Report