Back
पैठण शेतकरी संजय कोहकडे की आत्महत्या: नातेवाईक जुटे, केस की मांग तेज
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 16:50:37
Jalna, Maharashtra
FEED NAME | 1709ZT_JALNA_FARMER_FIR(5 FILES)
छत्रपती संभाजीनगर :ब्रेकिंग :पैठणच्या संजय कोहकडे आत्महत्या प्रकरणी कोहकडे यांचे नातेवाईक आक्रमक
नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी
गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोरून हलणार नसल्याचा नातेवाईकांनी घेतला पवित्रा
अँकर : छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या खादगाव येथील संजय कोहकडे या शेतकऱ्याने पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी मंडळाधिकारी यांच्या समोरच विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे.
आता या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्याच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.शेतकरी आत्महत्या प्रकरणी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कोहकडे यांच्या नातेवाईकांनी यांनी काल आंदोलन केलं होतं.पाचोड पोलिसांनी मध्यस्ती करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येईल हे आश्वासन दिल्यानंतर संजय कोहकडे यांच्या नातेवाईकाने मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार केले.परंतु ,आज पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, पाचोड पोलिसांकडून जबाब नोंदवून घेण्यात आला, परंतु गुन्हा दाखल करण्यासाठी नकार देण्यात आल्याचा आरोप होत आहे.या प्रकरणात चौकशी सुरू आहे, त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यावर गुन्हा दाखल केला जाईल असं पाचोड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे,पाचोड पोलिसांकडून तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांचे गुन्ह्यांमध्ये नाव घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नातवाईकांनी केला आहे.
यामुळे संजय कोहोकडे यांचे नातेवाईक संतप्त झाल्याच्या पाहायला मिळाले, पाचोड पोलीस ठाण्यासमोर त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यामधून जाणार नाही अशी भूमिका संजय कोहकडे या नातेवाईकांनी घेतलीय,
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 16:46:310
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 16:30:470
Report
3
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 15:03:003
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 14:31:583
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 14:20:303
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 14:20:227
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 14:20:082
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 14:19:348
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:19:163
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:17:487
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 14:17:286
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 17, 2025 14:17:174
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 13:47:175
Report