Back
चंद्रपुर के रहमतनगर में क्लोरीन गैस लीकेज: 30 घर खाली, खौफ फैला
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 14:20:08
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 1709ZT_CHP_GAS_LEAK
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर शहरातील रहेमतनगर येथील मनपाच्या मलनिस्सारण संयंत्रात मोठी क्लोरीन गॅस गळती, 30 घरातील नागरिकांना हलविले, अधिकाऱ्यांचे पथक पोचले घटनास्थळी, परिसरातील नागरिकांत घबराट, मनपा प्रशासनाविरोधात संताप
अँकर:--चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात इरई नदीच्या पात्रात असलेल्या महानगरपालिकेच्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट मधून क्लोरीन गॅस गळतीने खळबळ उडाली आहे. प्लांट च्या जवळपास असलेल्या लोकांना डोळे आणि घशात जळजळ जाणवत आहे. यासह डोकेदुखी आणि उलटी चा त्रास दिसून येत आहे. 25 ते 30 घरातील लोकांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून क्लोरीन गॅस गळती सुरू असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मात्र आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती सुरू झाल्याचे स्थानिकांचे मत आहे. त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली असून लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून क्लोरीन गॅस ची गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी मनपा विरोधात संताप व्यक्त केला आहे.
बाईट १,)२) स्थानिक रहिवासी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 15:03:003
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 14:31:582
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 14:20:302
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 14:20:223
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 14:19:342
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:19:161
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:17:484
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 14:17:284
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 17, 2025 14:17:172
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 13:47:170
Report
ABATISH BHOIR
FollowSept 17, 2025 13:47:070
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 13:16:030
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 13:00:430
Report