Back
ओबीसी उपसमिती की धमाकेदार मांग: जीआर रद्द, वोटों का खेल खुला
GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 14:19:34
Parbhani, Maharashtra
हाके बाईट पॉईन्टर -
यापुढे ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करायचे,एस्सी एसएसटीला मतदान करून, वेळ पडली तर मुस्लिमांना मदत करू पण ओबीसी आरक्षणा बद्दल बोलत नाहीत,त्यांना धडा शिकवू- तुम्ही आहेत किती,आम्ही आहेत किती,आम्ही बोललो गर तुंचबकाय होईल, आता आम्ही ऐकून घेणार नाही, दांडके नाहीत कोयते काढू म्हणत हाके यांनी हाबुक ढोकले...
आता जाती जातींची युती होईल,ओबीसींनी फक्त ओबीसींच्याच उमेदवाराला मतदान करायची आहेत,मराठ्यांना नाही,आदिवासी एससी एसटी च्या बंधूंना घेऊन यापुढे आम्ही लढाई लढणार आहोत, ओबीसी एस्सी एसटीला मतदान करेल
विरोधक टार्गेट -सत्ताधारी -मुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती का-
आम्ही जीआर फाडलाय, जीआर फाडन हे काय सोप्पी गोष्ट आहे का,कुणी म्हणतय मी मुख्यमंत्र्या विरोधातच बोलतो,कुणी म्हणतय मी वडेट्टीवारांचा माणूस आहे,,मुख्यमंत्री 14 कोटी जनतेचे आहेत,त्यांची डीगनिटी संभाळण्याची जबाबदारी आमची आहे,मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच मोर्चे आहेत ना,त्यामुळे त्यांच्या बाजूने जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,
ओबीसींच्या मतांवर डोळा ठेऊन जे आमदार खासदार झालेत,ज्यांनी कारखाने उभे केले,त्या पवार,मोहिते देशमुख ओबीसींच्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत,त्या पवार,मोहिते देशमुखांना घडी बसविल्याशिवाय राहणार नाहीत,
On ओबीसी उपसमिती
ओबीसी उपसमितीने काही तरी ठोस केलं पाहिजेत,आम्ही आता इतर काही मागत नाही,तर कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करण्याची मागणी आहे,नाहीतर ओबीसींच्या रोषाला सामोरे जा अशी आमची ओबीसी उपसमितीकडे मागणी आहे,
मराठा विरुद्ध इतर अशी निवडणूक लढणार
आता जाती जातींची युती होईल,ओबीसींनी फक्त ओबीसींच्याच उमेदवाराला मतदान करायची आहेत,मराठ्यांना नाही,आदिवासी एससी एसटी च्या बंधूंना घेऊन यापुढे आम्ही लढाई लढणार आहोत, ओबीसी एस्सी एसटीला मतदान करेल
हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाचे आरक्षण मिळाले पाहिजेत, पण जाती जातीच्या ढो ....ला गुळ लावला जातोय,तो गूळ कुणालाच खाता येणार नाही,
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 15:03:003
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 14:31:582
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 14:20:302
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 14:20:221
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 14:20:080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:19:161
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 17, 2025 14:17:484
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 14:17:284
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 17, 2025 14:17:172
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 13:47:170
Report
ABATISH BHOIR
FollowSept 17, 2025 13:47:070
Report
AKAMAR KANE
FollowSept 17, 2025 13:16:030
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 13:00:430
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 17, 2025 12:50:291
Report