Back
सीना नदी से माढा-करमाळा में बाढ़, 1800 लोगों का पलायन शुरू
SKSACHIN KASABE
Sept 22, 2025 11:18:26
Pandharpur, Maharashtra
22092025
Slug - PPR_WATERSINA
file 04
-------
Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा तालुक्यातील 26 गावांना सीना नदीच्या पुराचा फटका , दोन्ही तालुक्यातील 1 हजार 800 ग्रामस्थांच स्थलांतर सुरू, करमाळा तालुक्यातील 10 गावांचा संपर्क तुटला
अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने सीना कोळेगाव धरण क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने 52 हजार क्यूसेक वेगाने सीना नदीपात्रात पाणी सोडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील 26 गावानं पुराचा फटका बसणार आहे.
करमाळा तालुक्यातील 650 ग्रामस्थांना स्थलांतर सुरू केले आहे. माढा तालुक्यातील 1 हजार 200 ग्रामस्थांना स्थलांतर करण्यात येत आहे.
करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वतः संगोबा पूल येथे काठी हातात घेऊन ग्रामस्थांना धोकादायक पूल ओलांडण्यास फटकारले
प्रशासनाने दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांना स्थलांतर सुरू झाले आहे. आज सायंकाळा नंतर ही पूरस्थिती गंभीर होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 22, 2025 12:49:330
Report
SNSWATI NAIK
FollowSept 22, 2025 12:46:320
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 22, 2025 12:45:400
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 12:30:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 12:27:100
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:26:320
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:21:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:20:550
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 12:15:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 12:02:050
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:01:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 12:00:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 12:00:330
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 11:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 22, 2025 11:46:090
Report