Back
GST फैसले पर मोदी का बड़ा संकेत, देशभर में खुशी के नारों का सिलसिला
KJKunal Jamdade
Sept 22, 2025 11:00:59
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे -
ऑन GST निर्णय
सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलाय...
त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो...
देशभरातून GST निर्णयाबाबत स्वागत होत आहे...
ऑन खरगे टिका
GST कौन्सिलमध्ये सगळे निर्णय सर्व संमतीने घेतले जातात...
त्यामध्ये काँग्रेसप्रणित राज्याचे मुख्यमंत्री असतात..
काँग्रेसच्या नेत्यांनी या लुटीला समर्थन दिलं होतं का..
खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठनेत्यांचा तोंडी ही भाषा शोभत नाही...
खरगे यांचं वक्तव्य देशवासीयांचा अवमान करणार आहे , त्यांनी जनतेची माफी माघायला पाहिजे..
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
ऑन राज उद्धव ठाकरे युती..
आघाडीमध्ये बिघाडीची वाटचाल सुरू...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर मंत्री राधाकृष्ण विखे यांचं भाष्य...
ऑन जाळपोळ
गाड्यांची मोडतोड करणं हल्ला करणे या आंदोलनाचे कोणीही समर्थन करणार नाही..
मी या घटनेचा निषेध करतो..
यामध्ये सहभागी लोकांचा शोध संबंधित घेतील , जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे...
कायदा हातात घेऊन कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत..
ऑन लक्ष्मण हाके
राज्यामध्ये स्वयंघोषित नेते एवढे तयार झाले आहेत समाजामध्ये एकोपा राखण्यापेक्षा वितुष्ट करण्याचा ठेका काही लोकांनी घेतलाय...
मला याच अतिशय दुःख..
अतिशय शांतपणे काहीठिकाणी आंदोलन सुरू आहे , आपले प्रश्न सरकारकडे मांडत आहेत , न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे..
दुर्दैवाने समाजाचा ठेकेदार नावाखाली काही लोकांनी आपलं स्वतःच दुकान मांडलय...
महाराष्ट्रातील सामाजिक एकोप्याला त्यामुळे दुर्दैवाने तडा जातोय...
ऑन मनोज जरांगे अल्टिमेटम
मी मनोज जरांगे पाटलांना विनंती करणार , प्रक्रियेला थोडा वेळ लागतो..
गाव पातळीवर ज्या समित्या केल्या आहेत त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे , थोडा कालावधी जाणार आहे...
17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी काही मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिले आहेत...
मनोज जरांगे पाटलांच्या दसऱ्याच्या अल्टिमेटमनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया...
ऑन अतिवृष्टी तडाखा
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड शेवगाव सह पाथर्डीमध्ये पुराचं मोठं थैमान , याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केलीय...
पाथर्डी आणि शेवगावमध्ये NDRF ची टीम मदतीसाठी पोहचली आहे..
काही ठिकाणी ARMY च्या हेलिकॉप्टरला खराब हवामानामुळे जाता येत नाहीये मात्र संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष...
कुठेही जीवितहानी होणार नाही या सूचना प्रशासनाला दिल्यात..
ऑन मोहटादेवी भाविक आवाहन
ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांना माझे आवाहन त्यांनी सतर्क राहायला हवं..
पाऊस अचानक येतोय , पुराच्या घटना त्यामुळे घडत आहेत..
भाविकांनी सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
Bite - राधाकृष्ण विखे पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 12:30:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 12:27:100
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:26:320
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:21:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:20:550
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 12:15:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 12:02:050
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:01:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 12:00:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 12:00:330
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 11:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 22, 2025 11:46:090
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 11:31:570
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 22, 2025 11:31:460
Report
SNSWATI NAIK
FollowSept 22, 2025 11:20:240
Report