Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400614

नवी मुंबई: 300 विद्यार्थ्यांना 2 मिनिटांच्या उशीरामुळे परीक्षा पासून वंचित!

SNSWATI NAIK
Jul 16, 2025 07:37:12
Navi Mumbai, Maharashtra
story slug - मनपाच्या लेखापाल या पदासाठी , 300 विद्यार्थी पोहचले उशीरा 300 स्तुडेंट पहुचे परीक्षा केंद्र पर लेट FTP slug - nm nmmc exam late shots- reporter- swati naik navi mumbai anchor - नवी मुंबई मनपाच्या लेखापाल या पदासाठी आज परीक्षा होतेय. या परीक्षेसाठी ज्यांना पवई येथे परीक्षा केंद्र होत त्याठिकाणी परीक्षेला 2 मिनिट उशीर झाला म्हणून 300 पेक्षा अधिक उमेदवारांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आलेय. सकाळी पाऊस देखील असल्याने उमेदवारांना येण्यास उशीर झाला मात्र 2 मिनिटांचा उशीर झाल्याने परीक्षेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केलेय. gf- ===============================
3
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top