Back
नागपुर: ओबीसी मुक्ती मोर्चा ने सरकारी जीआर के खिलाफ याचिका दायर
AKAMAR KANE
Sept 12, 2025 02:50:26
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ जोडला आहे
----
नागपूर
बाईट - नितीन चौधरी, संयोजक ओबीसी मुक्ती मोर्चा, याचिकाकर्ता
- *राज्य सरकारने 2 सप्टेंबर काढण्यात आलेल्या शासन जीआरचा विरोधात ओबीसी मुक्ती मोर्चाकडून नागपूर खंडपीठात धाव*
- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी यांनी केली याचिका दाखल.
- सरकारने त्या परिपत्रकात घोळ करत परिपत्रक काढलेत.. दोन दोन कागद काढले एका कागदात एक विषय आणि दुसऱ्या पत्रकात दुसरा विषय त्यात शब्द बद्दलविण्यात आल्याचा आरोप..
- *या परीपत्रकाच मूल्यांकन आणि अभ्यास केला... हा जीआर ओबीसीच्या विरोधात जाणारा आहे, मराठा व्यक्तीला कुणबी बनविण्याचा प्रयत्न असून त्याचा निषेध नोंदवला आहे..*
- *मागासवर्गीय वैध ठरवण्यासाठी ज्या कार्यपद्धतीच्या अवलंब केला जातो, त्या विरोधात जाऊन हे परिपत्रक विशेष समाजासाठी फायदा पोहोचवण्यासाठी हे काढल असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे..*
- *ही कार्यपद्धती अवैध आहे याच्या विरोधात आम्ही याचिका दाखल केली आहे.*
- *कदाचित सोमवारी याचिकेकर सुनवाई होईल यावर कोर्ट काय निर्णय देईल याकडे आमचं लक्ष आहे.*
10
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:30:380
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 07:15:463
Report
6
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 12, 2025 07:03:233
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 12, 2025 06:34:2912
Report
KPKAILAS PURI
FollowSept 12, 2025 06:30:1710
Report
KJKunal Jamdade
FollowSept 12, 2025 06:17:4912
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 06:17:2013
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 06:16:2913
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 12, 2025 06:02:128
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 06:00:2914
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 12, 2025 05:45:2312
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 05:45:1514
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:34:2113
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 12, 2025 05:33:1913
Report