Back
अकोला डाबकी रोड पर शॉकिंग केस; नाबालिग के साथ गैंगरेप, आरोपी इंदौर में गिरफ्तार
JJJAYESH JAGAD
Sept 12, 2025 09:46:35
Akola, Maharashtra
Anchor : काही दिवसांपूर्वी अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. या घटनेने अकोल्यात संतापाची लाट उसळली होती.अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून आरोपीला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती. पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर फरार आरोपीला मध्य प्रदेशातील इंदोर येथे काल रात्री अटक करण्यात यश मिळवले.
अत्याचाराच्या या घटनेच्या विरोधात आज अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.या निषेध मोर्चात भाजपा खासदार अनुप धोत्रे, युतीतील मित्रपक्ष तसेच मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.निषेध मोर्चामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होते, मात्र पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
Byte : संग्राम भैय्या जगताप , आमदार, अहिल्यानगर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:31:250
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 12:21:113
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 12:04:174
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 12:03:414
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 12:00:123
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:50:566
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 11:46:084
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 12, 2025 11:37:4111
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 11:37:3511
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 12, 2025 11:37:2514
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 12, 2025 11:30:536
Report
PNPratap Naik1
FollowSept 12, 2025 11:16:3513
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 12, 2025 11:06:1613
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 12, 2025 11:06:0313
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 11:04:559
Report