Back
नागपूर: दुर्घटना पीड़ितों को मदद—भाजपा नेता का नया दावा
AKAMAR KANE
Sept 12, 2025 11:37:35
kolhapur, Maharashtra
नागपूर
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते.
On अपघात जखमींना मदत
- अपघात मदत आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात येतो तेव्हा यासाठी, आंदोलन किंवा उपोषणाला कोण बसले नाही.. आम्ही स्वखुशीने जनतेचे उत्तम मांडता येईल आणि न्याय देण्याच्या भावनेने काम केलं पाहिजे.... उत्तमातील उत्तम काम करण्याचं मी नेहमी प्रयत्न करतो..
On ठाकरे बंधू एकत्र
- *ते दोघेही सख्खे मावस भाऊ आहेत.. ते एवढे दिवस का लावत आहेत हेच कळत नाही.. त्यांचे विचार एक आहे.. परीस असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श त्यांना झालाय.. एकतर यायला कोणाचा आक्षेप नाही.. आमच्या त्यांना शुभेच्या... पितृपक्षात त्यांची चर्चा सुरू आहे.. नवरात्र पर्यंत कायमस्वरूपी एकत्र येऊन जनतेच आवाज बनाव..*
- *निवडणुका जिंकायच्या असतील तर भूमिका बदलवून लोकहिताचे काम करावे लागेल.. फक्त मोदीचा विरोध करून फायदा नाही..35 मार्क घेणारा विद्यार्थी मेरीट मध्ये येत नाही त्याला अभ्यास करावा लागतो...*
On ओबीसी मराठा आरक्षण
- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला दूरदूरपर्यंत धक्का पोहचवू शकत नाही... जेव्हा काँग्रेस नेते मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले तेव्हा यांच्या पक्षातील काही नेत्यांनी ओबीसी मधून देण्याची मागणी केली होती.. त्यांच्या लक्षात आल्यावर देऊ नये अशी मागणी करत आहेत...
- ओबीसी किंवा मराठा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही..
On छगन भुजबळ डबल नीती
- छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी ते नेहमी कॅबिनेट मध्ये आग्रही भूमिका मांडतात. आता त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर तेच अधिक स्पष्ट बोलतील..
On zp निवडणूक लांबणीवर याचिका
- *हा कोर्टाचा निर्णय आहे.. मात्र मला व्यक्तिक वाटत या निवडणुका लांबणीवर पडू नयेत.. याच खूप नुकसान महाराष्ट्राने सहन केलं आहे... केंद्राचे वित्त आयोगाचे साडे तीन हजार कोटी अडकले.. आम्ही आर्थिक अडचणीत आहोत.. अनेकांच्या मजुरी द्यायला पैसे नाही.. अनेक नगर पंचायत चे बिल प्रलंबित आहेत...*
- *अर्थ मंत्रालयाशी विचारणा केली.. त्यांनी थेट सांगितल जो पर्यंत तुमच्या निवडणुका नाही.. तो पर्यंत निधी नाही अशी जाचक अट सांगितली.. माझ्या जिल्ह्यातील नगर पंचायत, परिषद यांची आज कटोरा घेऊन फिरण्याची वेळ आहे... त्यामुळे आता निवडणुका थांबता कामा नये..*
On शेतीसाठी युरिया तूट
- शेतकऱ्याच्या पिकाला निवेदन देऊन चालणार नाही.. याच नियोजन केलं पाहिजे... योग्य वेळी त्यांना युरिया लागणार.. शेतकऱ्याची ही थट्टा आहे.. अडीच लाख कोटी आपण पगारावर खर्च करतो..8 हजार कोटी व्याज भरतो.. तरी अशी अवस्था निर्माण असेल तर याची काळजी घेण्याची गरज... म्हणुन मी आज माझ्या मतदार संघात शेतकऱ्यांना युरियाच टंचाई निर्माण झाली नाही पाहिजे..
- *पहिले युरिया द्यायचं मग तत्त्वज्ञान द्यायचं.. युरियामुळे फार फरक पडत नाही. फक्त शेती हिरवी दिसते.. तुमचं शेतीचं ज्ञान तुमच्या खिशात ठेवा पहिले युरिया द्या... नंतर गोष्टी करा..*
On ओबीसी तरुण आत्महत्या
- आत्महत्या कोणीही करू नये... आईच्या गर्भात आपण 9 महिने राहतो याची जाणीव ठेवली पाहिजे... संघर्ष करा आत्महत्या करणे योग्य नाही...
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 12, 2025 13:46:530
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 12, 2025 13:17:263
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 13:17:133
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 13:15:192
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 12, 2025 13:04:034
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:46:308
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:31:258
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 12:21:118
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 12:04:1713
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 12:03:4111
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 12:00:1211
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:50:5612
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 11:46:087
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 12, 2025 11:37:4113
Report