Back
खासदार निलेश लंके ने विश्रामगड में साफ-सफाई और वृक्षारोपण की मुहिम शुरू की
KJKunal Jamdade
Sept 14, 2025 03:00:26
Shirdi, Maharashtra
Anc - खासदार निलेश लंके यांच्या " एक दिवस राजासाठी " या संकल्पनेतून शिवकालीन गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यापासून झाला होता.. त्याच मोहिमेचा पुढचा टप्पा अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक विश्रामगड अर्थात पट्टाकिल्ला इथे पार पडलाय..
V/O - छत्रपती शिवाजी महाराज जालना मोहिमेवरून परतत असताना अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ला येथे महिनाभर विश्रांतीसाठी थांबले होते, त्यामुळे हा किल्ला पुढे विश्रामगड म्हणून ओळखला जाऊ लागला.. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेची मोहीम खासदार लंके यांनी हाती घेतली आहे.. हजारो तरुण–तरुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत विश्रामगडावर पोहचले.. या तरुणांकडून गडाच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत साफसफाई आणि वृक्षारोपण करण्यात आले.. मोहिमेदरम्यान गडावर बाके, डस्टबिन आणि सौरदिवे बसविण्यात आले.. यासह पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम तरुणांकडून करण्यात आले.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी स्वतः झाडू हाती घेत मोहिमेत सहभाग नोंदवला.. गडावर पोहचल्यानंतर सर्वांनी शिवरायांच्या स्मारकासमोर आपला गौरवशाली इतिहास जपण्याची आणि गडकिल्ले संवर्धनाची शपथ घेतली.. आढावा घेतलाय आणि खासदार निलेश लंके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
Tiktak kunal jamdade with mp nilesh lanke
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 06:15:320
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 14, 2025 06:06:460
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 06:04:380
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 14, 2025 05:51:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 05:51:070
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 14, 2025 05:47:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 05:17:548
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 05:17:122
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 05:16:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 05:00:570
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 05:00:391
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 05:00:181
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 04:47:316
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 04:34:161
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 04:01:193
Report