Back
मुंबई लोकल में महिलाओं के बीच युवक की अश्लील हरकत, वीडियो वायरल
PTPRATHAMESH TAWADE
Sept 14, 2025 05:47:16
Mumbai, Maharashtra
Date-14sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-mumbai
Slug-MUMBAI LOCAL
Feed send by 2c
Type-AVB
Slug- मुंबई लोकल मध्ये तरुणाचा हुल्लडपणा
महिला डब्यात डोकावून तरुणाचे अश्लील कृत्य
विरार दादर लोकल मधील धक्कादायक प्रकार
लोकलचा प्रवास महिलांसाठी धोकादायक
अँकर- मुंबई लोकल प्रवास महिलांसाठी किती धोकादायक ठरतोय, याचं आणखी एक उदाहरण विरार-दादर लोकलमध्ये पाहायला मिळालं आहे. संध्याकाळी ६ वाजताच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्याशेजारी असलेल्या लगेज डब्यात एक तरुण दरवाज्यात टांगून महिलांकडे डोकावत अश्लील शेरेबाजी करत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
३२ वर्षीय स्वरा भोसले नावाच्या महिलेने धाडस दाखवत हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या तरुणाने महिलांना घाबरवण्यासाठी लोकलच्या पत्र्यावर जोरजोराने बुक्केही मारले. त्यामुळे महिलांच्या डब्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
सदर व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर लोहमार्ग पोलीसांकडून कारवाईची मागणी होते. प्राथमिक माहितीनं तो तरुण मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.
महिलेने अधिकृत तक्रार केली नसली तरी महिलांच्या सुरक्षिततेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
बाईट- स्वरा भोसले, व्हिडिओ चित्रीत करणारी
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 14, 2025 08:03:050
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 08:02:080
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 08:01:090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 08:00:580
Report
PNPratap Naik1
FollowSept 14, 2025 07:50:530
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 14, 2025 07:47:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 07:47:090
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 07:46:580
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 07:46:450
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 07:46:210
Report
SNSWATI NAIK
FollowSept 14, 2025 07:16:311
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 14, 2025 07:15:510
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 07:03:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 06:55:203
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 06:53:481
Report