Back
लातूर: मंत्री के नातवाले को Tesla? बारिश में भीगती बसें मांगते छात्र
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 05:17:12
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज....
स्किप्ट ::- परिवहन मंत्र्यांच्या नातवाला टेस्ला गाडी भेट... लातूरकरांना गळणारी बस....विद्यार्थ्यांची संतापजनक मागणी... टेस्ला नको, पावसात न गळणारी एसटी द्या...
AC ::- लातूर जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांनी परिवहन व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे. भारतातील पहिली टेस्ला कार नातवाला गिफ्ट देणाऱ्या परिवहन मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी थेट मागणी केली आहे. आम्हाला टेस्ला नको, पावसात न गळणारी बस द्या... सध्या लातूर जिल्ह्यातील अनेक एसटी बसेस मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात या बसेस गळू लागतात, छप्परातून पाणी टपकते, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याचा व्हिडिओ देखील प्रवाशांनी शूट केला आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. लातूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसचा वापर होतो. मात्र गळणाऱ्या व मोडकळीस आलेल्या बसमुळे विद्यार्थी, कामगार आणि सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे “नवीन लक्झरी गाड्यांऐवजी सामान्य जनतेसाठी सोयीस्कर व सुरक्षित एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात” अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 14, 2025 07:50:530
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 14, 2025 07:47:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 07:47:090
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 07:46:580
Report
ABATISH BHOIR
FollowSept 14, 2025 07:46:450
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 14, 2025 07:46:210
Report
SNSWATI NAIK
FollowSept 14, 2025 07:16:311
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 14, 2025 07:15:510
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 14, 2025 07:03:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 06:55:203
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 06:53:481
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 06:52:510
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 06:51:240
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 06:46:100
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 06:31:210
Report