Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Buldhana443001

आमदार संजय गायकवाड संतप्त, अन्न औषध प्रशासनावर कारवाईची मागणी!

MNMAYUR NIKAM
Jul 13, 2025 08:00:20
Buldhana, Maharashtra
बुलढाणा* Story- विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाने कारवाई न केल्याने आमदार संजय गायकवाड संतप्त.. थेट अन्न व औषध प्रशासन मंत्र्याला फोन करून कारवाई करण्याची केली मागणी.. Anchor - बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना कढी भात खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती..त्यापैकी तेरा विद्यार्थिनींवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार होऊन त्यांना सुट्टी देण्यात आली.., मात्र अन्न व औषध प्रशासनाला याची कल्पनाच नाही, त्यामुळे अजूनही संबंधित आश्रम शाळेत जाऊन कारवाई न केल्यामुळे , आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले, आणि त्यांनी थेट अन्न व औषध मंत्र्यांना फोन करून कारवाईची मागणी केली आहे.. बाईट - संजय गायकवाड, आमदार बुलढाणा..
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top