Back
करमाळा बाढ़ पीड़ितों से मिलने बांध पर पहुंचे मंत्री गोरे
SKSACHIN KASABE
Sept 18, 2025 02:46:55
Pandharpur, Maharashtra
18092025
Slug - PPR_KARAMLA_VISIT
file 02
----
Anchor- करमाळा तालुक्यातील गावांना अतिवृष्टीने झोडपल्यानंतर नुकसानग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जय कुमार यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.
करमाळा तालुक्यात 14 सप्टेंबर रोजी 9 महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. तसेच सीना नदीला पूर येऊन खडकी, निलज, बोरगाव, तरटगाव, बिटरगाव (श्री), वाघाचीवाडी, आळजापुर, बाळेवाडी आदी गावात पुराचे पाणी शिकल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खडकी व बिटरगाव या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी प्रत्यक्ष बांधावर जाऊन केली. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने त्वरित करून शासनाला अहवाल सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी खडकी येथे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने फुटलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून येथील नुकसानग्रस्त शेतकरी श्री. लोहार यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. बंधाऱ्याचे दरवाजे बंद असल्याने दोन्ही बाजूचा भराव वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे शेती पिके व मातीही खरडून वाहून गेली आहे. यावेळी त्यांनी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश दिले. पालकमंत्री श्री गोरे यांनी बिटरगाव श्री येथील नुकसानीची पाहणी केली. बिटरगाव श्री येथील पूर्ण रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याची पाहणी केली.
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowSept 18, 2025 04:47:070
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 18, 2025 04:46:470
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 18, 2025 04:46:340
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 18, 2025 04:32:430
Report
KPKAILAS PURI
FollowSept 18, 2025 04:18:430
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 04:02:450
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 18, 2025 04:02:330
Report
ABATISH BHOIR
FollowSept 18, 2025 04:01:390
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 18, 2025 04:01:080
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 03:49:160
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 03:49:020
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 18, 2025 03:46:550
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 18, 2025 03:46:430
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 03:34:212
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 18, 2025 03:23:363
Report