Back
नागपुर के सरकारी अस्पताल ICU में गंदा पानी, बच्चों की हालत खतरे में
AKAMAR KANE
Sept 18, 2025 04:02:45
kolhapur, Maharashtra
2c ला व्हिडिओ आणि फोटो जोडले आहे
-------
नागपूर
* *नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात बाथरूमचे घाण पाणी शिरले.*
* त्यामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बाळाचे आरोग्य धोक्यात आले.. या निष्काळजीपणाला कोण जवाबदार?
- या वॉर्डमध्ये 26 चिमुकले उपचार घेत होते. असे असताना अतिदक्षता विभागात घाण पाणी शिरल्याने चिमुकल्याचा आरोग्याचा प्रश्न
- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मेडिकलमधील काही वॉर्डचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू
* तब्बल नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ उलटूनही संथ गतीने सुरू,चुकीच्या कामाचा फटका रुग्णांना बसतोय..
* लहान मुलांचे अतिदक्षता विभाग वॉर्ड क्र.25 आणि 26 चे नूतनीकरण सुरू असताना बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बांधकामाचा कचरा दुसऱ्या मजल्यावरून खाली टाकायला सुरुवात केली.. त्यामुळे गटार तुंबल
* त्यामुळे वॉर्ड 25 मधील बाथरूमचे घाणेरडे पाणी तुंबून संपूर्ण वॉर्डमध्ये पसरले, पाहता पाहता दुर्गंधी सुटली आणि वॉर्डमध्ये पाणी साचले गेले....
- या घटनेनंतर सफाई कर्मचाऱ्यांनी पाणी काढले, जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली..
- *अतिदक्षता विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी अशी घटना घडल्याने बांधकाम विभागाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..*
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 06:06:080
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 06:04:030
Report
0
Report
UPUmesh Parab
FollowSept 18, 2025 05:48:202
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 05:34:314
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 05:33:434
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 18, 2025 05:33:040
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 05:32:410
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 05:16:310
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 05:15:580
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 05:15:420
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 05:15:350
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 05:02:110
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 05:01:300
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 05:01:180
Report