Back
Vasai से लगा NH पर चार गाय चोरी, ग्रामीणों ने चोरों को पकड़ा
PTPRATHAMESH TAWADE
Sept 18, 2025 04:46:34
Vasai-Virar, Maharashtra
Date-18sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-Vasai cow
Feed send by 2c
Type-AV
अँकर - महामार्गावर जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय
एका कार मधून चार गुरांची तस्करी
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
अँकर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावातून गुरांना चोरून नेणाऱ्या टोळीचा गावकऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास विरारच्या शिरसाड नाका येथे या टोळीला गावाकऱ्यांनी रंगेहात पकडून त्यात असलेल्या मुक्या जनावरांची सुटका केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या कडेला व लगच्या गावातील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास मोठ्या संख्येने जनावरे निवांत बसून असतात. त्याच जनावरांना गुंगीचे औषध देऊन चोरून नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. बुधवारी सकाळी ५ च्या सुमारास एक भरधाव कार महामार्गावरील शिरसाड भागातून जात होती. यावेळी त्या कारची एका वाहनाला धडक लागली. त्या धडकेत ती कार थांबली असताना त्यात दाटीवाटीने कोंबून ४ जनावरे त्यात कोंबून भरली होती. याची माहिती येथील स्थानिकांना मिळताच नागरिक घटनास्थळी जमा झाले. या कार मधून एक गाय आणि तीन वासरांना बाहेर काढून चोरट्यांना नागरिकांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.अब्दुल वाहिद आणि बिलाल शेख अशी या चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 06:06:080
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 18, 2025 06:04:030
Report
0
Report
UPUmesh Parab
FollowSept 18, 2025 05:48:202
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 18, 2025 05:34:314
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 05:33:434
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 18, 2025 05:33:040
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 05:32:410
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 18, 2025 05:16:310
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 05:15:580
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 05:15:420
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 05:15:350
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 05:02:110
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 05:01:300
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 05:01:180
Report