Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

रत्नागिरी: 1 लाख से अधिक वाहनों पर HSRP नंबर, रिकॉर्ड बना गया

PPPRANAV POLEKAR
Sept 18, 2025 04:01:08
Ratnagiri, Maharashtra
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी बसवण्याच्या मोहिमेत रत्नागिरीकर सर्वात पुढे आहेत. नोंदणीकृत असलेल्या २ लाख ११ हजार ४२३ वाहनांपैकी १ लाख १५ हजार ५३४ बाहनांवर एचएसआरपी नंबर बसवण्यात आल्या आहेत तर २४ हजार ७४ वाहनांनी नंबर प्लेट बुकींग केली आहे. एकंदरीत, एचएसआरपी नंबर प्लेट वसवण्यात रत्नागिरी राज्यात अव्वल ठरला असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितलं. दरम्यान वाहनधारकांनी शेवटच्या वेळी धावपळ न करता त्वरित नंबरप्लेट बसवून घ्यावी, ३० नोव्हेंबरपर्यंत उर्वरित वाहनधारकही एचएसआरपी बसवून घेतील. त्यामुळे मुदतीपूर्वी जिल्ह्यात १०० टक्के काम पूर्ण होईल असा विश्वास करपे यांनी व्यक्त केला आहे..
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Sept 18, 2025 06:04:03
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली; 631 मिलिमीटर पाऊस बरसला जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 566 मिलिमीटर Anc: बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून 631 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. मराठवाड्यात तुलनेने कमी पाऊस पडणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यावर्षी तब्बल 631 मिलिमीटर पाऊस बरसला. वार्षिक सरासरी 566 मिलिमीटर इतकी आहे. अवघ्या महिनाभरात तसेच आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसाने शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय झाली. बीड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 566 मिलिमीटर आहे. बीड जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडतो तर काही तालुक्यांमध्ये जास्त पाऊस पडतो. त्यामुळे पावसाचे प्रमाण एकसारखे नसते. मात्र यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडल्याने पाण्याचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागला आहे.
0
comment0
Report
Sept 18, 2025 05:54:58
Yavatmal, Maharashtra:पांढरकवडा नगरीला दोनदा राज्यस्तरीय स्वच्छतेचा मान मिळाल्यानंतर आज तिची अवस्था लज्जास्पद झाली आहे. नगरपरिषदेत मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक नसल्याने कारभार ठेकेदार व फाउंडेशनवाल्यांच्या ताब्यात गेला आहे. ८० लाख रुपये घेऊनही सफाई ठेकेदार कचरा उचलत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान, आमदार राजू तोडसाम व नेते सोनूभाई बोरले यांनी रोजंदारी मजुर लावून कचरा उचलण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तरीही शहरात मलेरिया-डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णालये भरली आहेत. नागरिकांनी यंत्रणेला पूर्णपणे निकामी ठरवत दारू-सट्टेबाज ठेकेदार व सत्ताधाऱ्यांवर संगनमताचे आरोप केले आहेत.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Sept 18, 2025 05:48:20
2
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Sept 18, 2025 05:34:31
4
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 18, 2025 05:33:43
Chandrapur, Maharashtra:Feed slug :---  1809ZT_CHP_HSPTL_BANDH ( single file sent on 2C)  टायटल:--होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करण्याच्या सरकारी निर्णया विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल आणि दवाखाने आज बंद  अँकर:-- इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर शाखा आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स  तर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व दवाखाने आज बंद ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने CCMP (Certificate Course in Modern Pharmacology) पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय आरोग्यसेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनने मांडले आहे. शैक्षणिक असमानता, रुग्ण सुरक्षिततेवर धोका, दुहेरी प्रणालीचा धोका , यातून तयार होणाऱ्या कायदेशीर बाबी, आंतरराष्ट्रीय दर्जा कमी होण्याची भीती, आणि भविष्यातील दुष्परिणाम असे विविध मुद्दे विरोधासाठी पुढे करण्यात आले आहेत. CCMP डॉक्टरांना MMC मध्ये नोंदणी देण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करण्याची मागणी पुढे रेटण्यात आली आहे. बाईट १) डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
4
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 18, 2025 05:33:04
Pune, Maharashtra:Reporter name : Chaitralli Raajapurkar Location : Maval File.Name : 1809ZT_MAVAL_ACCIDENT Total files : 03 (photo) Headline -भीषण अपघातात सिम्बॉयसीस कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा करुण अंत! Anchor: मावळातील देहूरोड बायपास पुणे-बंगळूर महामार्गावर पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्विफ्ट कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने सिद्धांत आनंद आणि दिव्यराज सिंह राठोड या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी दोन विद्यार्थी जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री सिम्बॉयसिस कॉलेजचे हे चौघे विद्यार्थी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मात्र परतीच्या प्रवासात काळाने दोन तरुणांचे आयुष्य संपविले. त्यामुळे पालक वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे..घटनास्थळी देहूरोड वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत, जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 05:32:41
Washim, Maharashtra:वाशिम: File:1809ZT_WSM_ZP_RESERVATION रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले असून वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिले साठी घोषित करण्यात आले आहे.या बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून अनेक दिग्गज नेत्यांचा अपेक्षाभंग झाली आहे.आता जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समिती गणांचे आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून, जिल्हा परिषद व गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढत रंगणार आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी सर्कलनिहाय बैठकी सुरू केला आहे. भाजप, काँग्रेस, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी (अजित पवार, शरद पवार गट) तसेच इतर पक्ष आता आपल्या उमेदवारांसाठी जोरदार हालचाली करणार असून ही निवडणूक पक्षीय प्रतिष्ठेची ठरणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 18, 2025 05:16:31
Washim, Maharashtra:वाशीम: File:1809ZT_WSM_SEVA_FORTNIGHT रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा होत आहे.या उपक्रमाचा शुभारंभ वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे केला.सेवा पंधरवड्यात संजय गांधी योजना,पुरवठा विभाग,आधार कार्ड, उत्पन्न दाखला, नॉन क्रीमी लेअर, वय व आदिवासी प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, घरकुल पट्टे,जात प्रमाणपत्र, सातबारा फेरफार व भूसंपादन मोबदला यांचे प्रातिनिधिक प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 18, 2025 05:15:58
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये दिल्ली येथील एका संस्थेमार्फत सर्वत्र शिक्षा समिती च्या नावाने कार्यालय थाटून दोन हजारावर बेरोजगार उमेदवारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संस्थेने वृत्तपत्रात शासकीय पद‌भरतीची जाहिरात देऊन बेरोजगारांकडून अर्ज शुल्क ४०० रुपये आणि सुरक्षा ठेव म्हणून १५ हजार ५०० रुपये घेणे सुरू केले. काहींना याचा संशय आल्याने त्यांनी थेट जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मनसेने देखील याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. परंतु अद्यापपावेतो शिक्षण विभागाकडून पोलीस तक्रार करण्यात आली नसल्याने हे प्रकरण दडपल्या जात असल्याचा आरोप फसवणूक झाली उमेदवारांनी केला आहे. सर्व शिक्षा समिती दिल्ली अशी या संस्थेची नोंदणी आहे. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांची मान्यता असल्याची बतावणी करून या संस्थेने बेरोजगार युवकांकडून पैसे उकळले.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 18, 2025 05:15:42
kolhapur, Maharashtra:Ngp NCp chintan live u ने फीड पाठवले ----=---- नागपूर - *भाजपच्या बालेकिल्ल्यात अजीत दादा यांच्या राष्ट्रवादीचं उद्या(शुक्रवारी) चिंतन शिबीर* - *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन राष्ट्रवादीचं चिंतन* - चिंतन शिबीरासाठी आजपासूनंच पदाधिकारी नागपूरात यायला सुरुवात - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचा विस्तार करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न - चिंतन शिबीरात उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह सर्व नेते,पदाधिकारी सहभागी होणार - राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीराची तयारी पूर्ण, शहरात ठिकठिकाणी लागले होर्डिंग्ज - सुनील तटकरे, छगन भुजबळ, अजीत पवारांसह अनेक नेते आज एका दिवसांआधी नागपूरात दाखल होणार
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 18, 2025 05:02:11
Kolhapur, Maharashtra:शरद पवार, पत्रकार परिषद मुद्दे *ऑन पंतप्रधान* 75 वा वाढदिवस हा त्यांच्या सहकाऱ्यांसाठी महत्वाचा असतो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 75 वा वाढदिवस साजरा करताना मी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या कोणतंही राजकारण न आणता सुसंकृत राजकारण दाखवलं पाहिजे देशाबाहेरील नेतृत्वानी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या अवतार पुरुष का म्हटले हे मला समजलं नाही 75 व्या वर्षी मी थांबलो नाही त्यामुळे त्यांनी थांबावं असं मला म्हणता येणार नाही *ऑन पंतप्रधान मोदी जाहिरात* जाहिरातीचं प्रस्थ इतकं मी कधी पाहिलं नव्हतं शिंदेंना त्यांना आनंद द्यायचा असेल त्यावर मी काही बोलणार नाही *ऑन देवा भाऊ जाहिरात* देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतात हे पहिले छत्रपती यांच्याकडे आशीर्वाद मागायचा अधिकार आहे जनतेनं त्यांच्याकडे राज्य दिलं राज्यात अनेक समस्या आहेत त्या समस्या त्यासाठी काय केलं छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रजेसाठी, शेतकऱ्यांसाठी केलेलं काम सगळ्यांना महिती आहे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे ही विनंती शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी *ऑन राज आणि उद्धव* राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल *ऑन मराठा हैदराबाद गॅझेट* हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे मला याची कॉपी मिळाली आहे सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावं यासाठी प्रयत्न करावेत कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे, हे घातक आहे विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत मात्र बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे कटुता इतकी निर्माण झाली आहे की एकमेकांच्या व्यवसायाकडे जात नाहीत हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हती या देशात आरक्षणाच्या बाबतीत आदेश कोल्हापुरातून निघाला शाहू महाराज यांनी 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं होतं जे गरीब आहेत ती शिक्षणापासून दूर राहू नये हा हेतू शाहू महाराज यांचा होता *ऑन निवडणूक आयोग* निवडणूक आयोगविरोधात 300 खासदार रस्त्यावर येतात हे काही साधी गोष्ट नव्हती आम्ही चर्चेसाठी बैठक बोलावण्याची विनंती केली पण नियम अटी घालून 5 खासदारांना बोलावले पण 300 खासदार रस्त्यावर आले हे नाकारता येत नाही लोक याबाबत बोलतात याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे लोकांची शंका तयार होईल असे काम निवडणूक आयोगाने केले तर हे किती दिवस लोक सहन करतील हे माहीत नाही Vvpat बाबत प्रात्यक्षिक दाखवलं त्यावेळी मत एकाला आणि जी चिठ्ठी पडली त्यामध्ये दुसऱ्याला मत पडलं लोकसभेला 48 मधल्या 10 जागा मिळाल्या पण विधानसभेला आम्ही साधारण 110 जागा लढवल्या त्यापैकी 10 जागा आम्हाला मिळाल्या आमचा एक उमेदवार गेली 25 वर्षे निवडून येतो त्याचा पराभव होतो या सगळ्यांमुळे शंका निर्माण होते, पण याबाबत माझ्याकडे पुरावा नाही उत्तम जानकर यांच्या गावात गेलो होतो पण सरकारने त्याठिकाणी आक्षेप घेतला लोकांनी मतपेटी ठेवून मतदान करण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं होत छोटी राज्य आहेत त्याठिकाणी काय करायचं ते करा आणि मोठ्या राज्यात हे उद्योग करतात त्यामुळे लोकसभेवरून आमच्यावर टीका करणं योग्य नाही. *ऑन परराष्ट्र धोरण* पाकिस्तान हा कायम आपला शत्रू आहे नेपाळ हा आपला नेहमीचा मित्र आहे, पण आज तिथं काय परिस्थिती आहे चीनबद्दल काय नवीन सांगायची गरज नाही बांगलादेश बद्दल आपण किती त्याग केला? श्रीलंका हा आमचा मित्र होता तो आज राहिला नाही आपण सभोवताली देश दुखावून ठेवले आहेत रशिया हा भारताचा जुना मित्र होता, पण तोच रशिया कमी किमतीत तेल देत असेल तर घ्यायचे नाही का? त्याला अमेरिका विरोध करतो आपण आपल्या हिताचा विचार केलाच पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या देशाचं ऐकायची काय गरज ते त्यांच्या देशाचे हित बघतील आम्ही आमचं हित बघू भारतातील वस्तू निर्यातीबाबत त्यावेळी माझ्यावर अमेरिकेबरोबर चर्चा करण्याची जबाबदारी होती पाच दिवस चर्चा झाली त्यावेळी शेती आणि दूध उत्पादक वस्तू घेतल्याचं पाहिजे अशी भूमिका मांडली त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की आमचं पशुखाद्य घ्यावं पण आपल्याकडे पशुखाद्य धान्यापासून बनते तर अमेरिकेत गाय, म्हैस, बैल यांच्या मासांपासून पशुखाद्य बनवले जाते त्यावेळी आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही आज देखील अमेरिका तसेच पशुखाद्य घ्यायला भाग पाडत आहेत पण मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो की त्यांनी हे मान्य केलं नाही राज्य सरकारने 600 कोटी रुपये सहकार साखर मंडळांचे थकवले आहेत *ऑन साखर कारखानदार* खाजगी साखर कारखाने चांगल्या पद्धतीने चालवले जातात कामगारांच्या हितासाठी निर्णय घेतला जातो आज पन्हाळ्यावर या कामगारांचा मेळावा आहे त्याठिकाणी काय मार्ग काढता येतो ते पाहूया चेहरे बघून साखर कारखान्यांना सरकारने मदत करणे हे धोरण चुकीचे एनसीडीच्या मदतीवरून सरकारला टोला *ऑन इथेनॉल* वीज, इथेनॉल, साखर असे वेगवेगळे उत्पादन घेतले तर साखरेचा व्यवसाय परवडणारा आहे अन्यथा नाही त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावा नितीन गडकरी यांचा दृष्टीकोन चांगला आहे इथेनॉल बाबत जे निर्णय घेतात ते शेतकऱ्यांसाठी हिताचे आहेत
0
comment0
Report
Advertisement
Back to top