Back
मावळ में झेंडू बर्बाद, रोग ने किसानों के सपने चूर — चैत्रीalli राजापुरकर
CRCHAITRALI RAJAPURKAR
Sept 28, 2025 03:32:25
Pune, Maharashtra
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 2809ZT_MAVAL_ZENDU
Total files : 03
Headline : मावळात झेंडूची शेती मातीमोल
पावसामुळे झेंडूवर वाढला बुरशीजन्य रोग
Anchor :
मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा मोठा फटका आता झेंडूच्या फुलांच्या पिकांना बसू लागला आहे. दसरा आणि दिवाळी सणासाठी केलेली झेंडूची लागवड बुरशीजन्य रोगांनी पोखरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः मातीमोल नुकसान झाले असून पुढील उत्पादन धोक्यात आले आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात सलग पडणाऱ्या पावसामुळे झेंडूच्या पिकांवर बुरशीजन्य रोग जलद गतीने पसरत आहेत. आर्द्रता वाढल्याने झेंडूच्या रोपांवर काळपट डाग, देठ कुजणे आणि फुलकळ्या गळत असल्याचे चित्र दिसत आहे. दसरा आणि दिवाळीच्या आगोदर मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड करण्यात आली होती. मात्र रोगराई वाढल्याने फुलांचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे तर संपूर्ण रोपवाटेचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील मागणी आणि भाव लक्षात घेऊन मोठ्या अपेक्षेने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांवर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
बाईट : शेतकरी (file no.02,03)
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 28, 2025 05:00:520
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 28, 2025 04:46:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 28, 2025 04:46:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 28, 2025 04:34:49Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव
DHARA_ZP_SCHOL
धाराशिव मध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका
जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड
130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान
तर 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 04:34:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 28, 2025 04:33:130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 28, 2025 04:32:500
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 04:18:530
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 28, 2025 04:01:360
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 04:01:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 03:50:013
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 28, 2025 03:49:532
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 03:48:170
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 03:48:040
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 03:47:530
Report