Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

धाराशिव में भीषण बारिश से 78 स्कूलों के भवन उखड़, करोड़ों का नुकसान

DPdnyaneshwar patange
Sept 28, 2025 04:34:49
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव DHARA_ZP_SCHOL धाराशिव मध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड 130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान तर 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 28, 2025 06:19:59
Dhule, Maharashtra:ANCHOR - धडगाव तालुक्यातील घाटली गावात एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जेवणानंतर खाटेवर झोपलेली महिला एका वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. सुदैवाने कुटुंबीयांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात यश आले असून, सध्या तिच्यावर नंदुरबार येथे उपचार सुरू आहेत. सदर महिला सायंकाळी घराच्या ओसरीवर झोपलेली असताना, कोबड्या खाण्याच्या उद्देशाने एक वन्यप्राणी घरात शिरला. याची चाहूल लागताच महिलेने जोरात ओरडून प्रतिकार केला. मात्र, प्राण्याने पलटवार करत महिलेवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिच्या हातावर व कंबरेवर गंभीर चावा घेत जखमी केले आणि तिला ओढत जवळील ज्वारीच्या शेतात घेऊन गेला. घटनेच्या वेळी घरातील सदस्यांनी आरडाओरड करत त्वरित मागोवा घेतला आणि प्राण्याच्या तावडीतून महिलेची सुटका केली. यानंतर तिला तत्काळ खाजगी वाहनाद्वारे धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मेंद्री वसन पाडवी अशी जखमी महिलेची नाव आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
3
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 28, 2025 06:19:47
Virar, Maharashtra: Date-28sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR TREE Feed send by 2c Type-AV Slug-विवा कॉलेज मार्गावर मोठे झाड कोसळले विरार पश्चिम परिसरातील घटना अँकर - वसई तालुक्यात काल रात्रीपासून विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने सुरुवात केली होती , या पावसामुळे विरारच्या पश्चिमेकडील मुख्य विवा कॉलेज मार्गावर मोठे झाड कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मार्ग पूर्णतः वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मात्र बाईक चालकांकडून झाडाच्या खालूनच दुचाकी वाहने काढत असल्याचा प्रकार दिसून आला आहे. रस्त्याच्या फुटपाथ पर्यंत पाणी साचल्यामुळे दोन झाडे अचानक सकाळी कोलमडून पडली मुख्य रस्त्यावरील झाड कोसळल्यामुळे सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर या रस्त्यावरून येणाऱ्या चालकांना युटर्न घेऊन पर्यायी मार्गाने जावे लागत आहे.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Sept 28, 2025 06:16:33
Mumbai, Maharashtra:संजय राऊत *ऑन सामना रोखठोक सरकार* * सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्र वर जय संकट कोसळले आहे आणि आताही कोसळत आहे या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे सरकारने 24 तास काम केले पाहिजे सरकार कुठे आहे मुंबईमध्ये लोकांना भारत पाकिस्तान क्रिकेट पाहता यावे म्हणून गृहमंत्री यांनी सुरक्षा संदर्भात खास सूचना दिल्या आहेत जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंट मध्ये हॉटेलमध्ये तर त्यांना संरक्षण द्या मराठवाडा मधील शेतकऱ्यांना संरक्षण नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे ज्यावेळी शहा मुंबईत त्यांच्या जाण येणं वाढला आहे भारतीय जनता पक्ष सह अनेक लोक त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडले आहेत मराठवाडा शेतकरी संदर्भात निर्णय घ्यायला जाणार वेळ नाही अजिबात नाही * गेल्या दहा दिवसापासून शेतकरी पाण्यात पावसात चिखलात आहे आणि परत आज पासून सुरू झालं मुख्यमंत्री याने मुंबई सोडून मंत्रीमंडळाचा प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं आहे लातूरला जाऊन थांबणे गरजेचे आहे नांदेडला जाऊन थांबणे गरजेचं होतं कशाप्रकारे मदत पोहोचेल मिळेल लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळालेले नाही घर वाहून गेली निवारा नाही आणि तुम्ही मुंबईत काय करत आहात नागपूर मध्ये काय करत आहात हा फक्त राजांच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाहीतर मंत्रिमंडळाला देखील आहे अत्यंत गंभीर प्रश्न आहे अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ आहे किती तुम्ही आतापर्यंत लोकांना मदत केली कोणाला मदत केली त्याचा हिशोब देऊ शकता का नाही आतापर्यंत खाजगी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत केली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतेही मदत मिळू शकली नाही * मी आज सकाळी अनेक जिल्ह्यात बोललो आहे काल उद्धव जे बोलले आहेत आमच्या शिवसेनेची लोक मदत करत आहेत पण त्यांना मर्यादा आहे आभाळ फाटला आहे अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडून व्हायला पाहिजे पण सरकार क्रिकेट मॅच च्या बंदोबस्त ला लागला आहे सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागला आहे आयपीएल कसा होणार त्या बंदोबसायला लागला आहे शेतकऱ्यांच्या त्यांना काही पडलं नाही * मराठवाडा असेल अहिल्या नगरचा मोठा भाग आहे जळगावला काही भाग आहे ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे कोकणात पाऊस सुरू झाला आहे जोरात पूर्ण नुकसान झाला आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना उभ करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत एक दौरा केला चार तासात गम बूट घालून परत आला तुम्ही कुठे आहे तुमचे मंत्री कुठे आहेत पालकमंत्री त्याच्या भागातले धाराशिव चे पालकमंत्री एकदा गेले दोन टेम्पो घेऊन आपले फोटो लावून आता कुठे आहेत दुष्काळग्रस्त पूरग्रस्त जिल्हे आहेत त्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा असा आम्ही म्हणतो त्या पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातील त्यांनी तिथे थंड मांडून बसला पाहिजे पालकमंत्री जागा सोडतात मुंबईला काय करत आहेत कशाकरते नेमले आहेत अशा मंत्र्यांना बडतर्फ केल्या पाहिजे हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे हा अमानुष आहे दांडिया नंतर करा पुढल्या वर्षी दांडियाला नाचत आहेत काय तुमचा संबंध आहे शेतकऱ्यांच काय करत आहात तुम्ही *ऑन धाराशिव पालकमंत्री* * सोडा काय मदत केली तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणार * आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत काय मदत केली काय केलं ते दाखवा * काय आम्हाला सांगत आहात सरकार तुमचा आहे ना *भोसडीच्यानो* सरकार कोणाचा आहे आमचा आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारत आहात *हरामखोर* लोक आहेत आम्हाला प्रश्न विचारत आहात सत्ता कोणाची तिजोरी कोणाच्या हातात जनता शिव्या घालत आहे म्हणून माझ्या देखील तोंडातून शिव्या आल्या निर्लज्ज पानाचा कळस आहे उद्या अमित शहा येणार आहेत नरेंद्र मोदी येणार आहेत आता हे त्यांच्या मागे धावत जाणार अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे प्रधानमंत्री यांना कळत नाही का प्रधानमंत्री यांनी मराठवाडा दौरा करावा भले हेलिकॉप्टरने करावा पण करावा अमित शहा हेलिकॉप्टरने दौरा करावा पण करावा चित्र पहा काय आहे ते लोकांचा आक्रोश आहे *ऑन भारत पाक मॅच* * राजाच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे * भारत पाकिस्तान सामना पीव्हीआर मध्ये जर दाखवला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वांगचूम हा ना देशद्रोही ठरवला आहे का पाकिस्तानशी त्यांचे संबंध लावले या आख्या कॅबिनेटला तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोही याचा आरोपात * पीव्हीआर वाल्यावर देशद्रोही चा गुन्हा दाखल केला पाहिजे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहेत तुम्ही काय करत आहात सरकार कोणाचा आहे माय नेम इज खानच्या वेळी आम्ही पडदे जाळले अजून आमच्या लोकांवरती खटले सुरू आहेत पीव्हीआर ला जर भारत पाकिस्तान सामना दाखवला जात असेल तर तो पाहायला जाणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या डीएनए चेक करावे लागेल आमच्या लक्ष आहे * आताच मी मनसेच्या काही लोकांनी भूमिका मांडली सगळ्यांनी निषेध व्यक्त केला पण काही देशद्रोही आपल्या मध्ये असताना आणि कॅबिनेट आणि एखाद्या सरकार जर देशद्रोही यांना पाठिंबा देत असेल इथे संघर्ष मोठा होतो जनता बघणार नाही आतापर्यंत भारत पाकिस्तान सामना एकही जनतेने बघितलेला नाही आजही बघणार नाही * पीव्हीआर ज्या पद्धतीने हा नालायकपणा करत आहे याला भारतीय जनता पक्षाचा आणि मिंधे गटाचा सपोर्ट आहे काय करता बाळासाहेब ठाकरे यांचं नाव लावत मिंधे गट वाले भूमिका स्पष्ट करा बोला आमचा विरोध आहे म्हणून काय हे एकनाथ शिंदे जाऊन भारत पाकिस्तानचा मॅच पाहणार आहेत नरेंद्र मोदी मुंबईला येतात त्यांच्यासाठी ते मॅच लावली आहे का नवाज शरीफ कडे हे केक खायला जाणारे लोक आहेत आम्ही सध्याचे पंतप्रधान शाबाज शरीफ त्याने युनायटेड नेशन च्या असेंबली मध्ये सांगितलं परवा भारत आमचा शत्रू राष्ट्र आहे अशा शत्रुराष्ट्राबरोबर आम्ही क्रिकेट खेळत आहोत याची लाज छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याबरोबर फोटो छापणाऱ्या पोस्टर लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस अण्णा वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे हरामखोरी करताना आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील गटाच्या लोकांना अमित शहा बेनामी कंपनी यांना देखील त्यापेक्षा लाज वाटली पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावता * या मॅचचा फायदा आतापर्यंतच्या दोन्ही मॅच ला साधारण दीड ते दोन लाखा कोटी सट्टा खेळला गेला भारत पाकिस्तान मॅचचा सट्टा जास्त खेळला जातो * आज जर अंतिम सामान खायला जात आहे असं तुम्ही म्हणता आहात की मला माहिती नाही तर हा सट्टा पाच लाख कोटीच्या वर जातो आणि हे सट्टेबाज सगळ्यात जास्त गुजरातमधल्या आहेत मराठी लोक सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही आपण सट्टा खेळत नाही राष्ट्रद्रोह वर सट्टा अजिबात खेळणार नाही * हा सगळा पैसा गुजरात आणि त्यातले किमान लाख ते सहा लाख कोटी पाकिस्तानच्या सट्टेबाजांना जातो आमच्या विरोधामध्ये हे यांचं राष्ट्रप्रेम * खरं म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यांचा गौरव केला पाहिजे त्याच्या आणि त्याच्या वडिलांचा एमसीए वाले करत असतील तर तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकावा तिरंगा उतरावा * जय शहा आणि त्याच्या वडिलांचा गौरव पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने केला पाहिजे आणि भविष्यात ईशाने पाकिस्तान हा जो त्यांचा पुरस्कार आहे तो देखील अमित शहा आणि त्यांच्या मुलाला दिला पाहिजे *ऑन दसरा मेळावा* * दसरा मेळावा संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्ही देखील भूमिका स्पष्ट केली आहे काल रात्री आम्ही सर्व जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली रात्री ऑनलाईन बैठक घेतली सगळ्यांचा उत्साह आहे सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येने पाऊस वादळ वारा कितीही संकट असला तरी शिवाजी पार्क शिवतीर्थ वर मेळावा होणार * आम्ही असं म्हणतो मराठवाड्यातल्या शेतकरी दहा दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे आम्ही दोन तास चिखलात राहिलो तर काय होणार आणि काय बिघडलं आम्हाला देखील यातला कळू द्या
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 06:03:47
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घ्यावा - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - राज्यावरील नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाइन घ्यावा,असा सल्ला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षा विरोधातील 1 ऑक्टोबर रोजी सांगलीत पार पडणारी भाजपाची इशारा सभा देखील ऑनलाईन घेणार असून दुपारी याबाबतचा निर्णय होईल, तश्या पध्दतीने उध्दव ठाकरेंनी करावे,पण तो त्यांचा निर्णय,असं देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 28, 2025 06:03:35
Ambernath, Maharashtra:रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट Bdl wkt rain Anchor - काल रात्रीपासून कोसळणाऱ्या  पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. उल्हास नदीचे पाणी 14 मीटर वरून वाहत असून इशारा पातळी 16.50 मीटर इतकी आहे. उल्हास नदीवरील चौपाटी पाण्याखाली गेलीय. हवामान विभागाने दिलेल्या इशाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलय. नागरिकांनीही सतर्क राहण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतय. उल्हास नदीवरून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी चंद्रशेखर भुयार , बदलापुर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 28, 2025 06:03:19
Thane, Maharashtra:ब्रेकिंग शहापूर शहापूरात मुसळधार पाऊस... सापगाव पुलावरून पूराचे पाणी गेल्याने पुल पाण्याखाली... अनेक गावांचा संपर्क तुटला... भातसा धरणाचे पाच दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु.... ॲंकर... शहापूर सह तालुक्याच्या ग्रामीण भागात रात्रीपासुनच ढगफुटी सद्रुश परिस्थिती निर्माण झाली असुन मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नदी, नाले व ओढे तुडुंब भरून वाहत असुन पूराचे पाणी बाहेर आल्यामुळे जनजीवण विस्कळीत झाले आहे. भातसा धरणाच्या पाच दरवाज्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग चालु असल्याने भातसा नदीला पुर आला असुन तालुक्यातील रहदारीसाठी महत्वाचा मार्ग असणाऱ्या सापगाव पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवण विस्कळीत झाले आहे. मुलाच्या दोन्ही तिरावर नागरिक अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील प्रती पंढरी समजल्या जाणाऱ्या चरीव मध्ये देखील कानवी नदीला पुर आला असुन डोळखांब, किन्हवली व कसारा भागात देखील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. नदीकाठील गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेत असून तालुक्यात महसूल आणि आपत्ती व्यवस्थापण सदर परिस्थितीवर लश्र ठेऊन आहेत. तसेच आणखी चोवीस तास रेड अलर्ट असल्यामुळे नागरीकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडुन तथा तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 28, 2025 06:01:33
Pune, Maharashtra:स्लग :- आमदार संग्राम जगताप परिस्थिती पाहणी Anc- अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले...अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय...नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीये...1996 नंतर पहिल्यांदाचा शहरातील नेप्ती चौकात पाणी आले आहे...अहिल्यानगरच्या सीना नदीच्या शेजारील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे...नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून अतिक्रमणाबाबत अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही संपूर्ण पुराचे परिस्थितीबाबत न्यायालयाला अवगत करून न्यायप्रविष्ठ प्रकरणा संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली पाहिजे असं शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे सोबतच शहरातून वाहणाऱ्या नदीचे पाणी वाढत असल्याने कोणीही फोटो काढण्यासाठी त्या परिसरात जाऊ नये आणि धोका पत्करू नये असं त्यांनी आवाहन केलं आहे. बाईट:- संग्राम जगताप आमदार राष्ट्रवादी AP
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 06:00:56
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 28, 2025 05:46:46
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात काल अति मुसळधार पाऊस झाला काही तासात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले शिवाय गोदावरीच बॅक वॉटर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचं मोठ नुकसान झाल आहे. तर काही भागातील पीक गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे आठ-दहा दिवसापासून पाण्यात आहेत. त्यामुळे सदर पीक सडून जाऊन शेती आणि शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव,माखणी, खळी,सायाळा,सुनेगाव,तर सोनपेठ तालुक्यातील शिरसी बुद्रुक,कानेगाव,थडी पिंपळगाव, लासीना या भागात मोठ्या प्रमाणात शेतात आज ही गोदावरीचे बॅक वाटर आहे, सतत पाणी पिकात राहिल्याने आता पीक वाया गेली आहेत. त्यामुळे गावागावातील शेतकरी पिकात शिरलेल्या पाण्यात उतरून आक्रोश करतांना बघायला मिळत आहेत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 05:39:21
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- वीज तारेवर जीवाची बाजी... तरुणाची शक्कल, चार जणांचे वाचले प्राण...पुरातून वीजेच्या तारेनं सुटका... AC ::- लातूर तालुक्यातील पोहरेगाव येथे धाडस, शक्कल आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी चक्क वीज तार वापरून सुखरूप बाहेर काढलं आहे . रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील दोन शेतकरी जनावरांना पाणी पाजून शेताकडून परत घराकडे येत असताना अचानक पुलावर पुराचं पाणी वाढलं आणि ते दोघेही अडकले. याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ते दोघे बाहेर येऊ शकले नाहीत. एनडीआरएफला कळविण्यात आलं होतं, मात्र ते पोहोचेपर्यंत उशीर होणार होता. अशावेळी गावातील भास्कर हांडगे या तरुणानं भन्नाट शक्कल लढवली. गावातील लाईट बंद करून वीजेची तार तोडण्यात आली आणि त्या तारेच्या साहाय्याने चौघांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.गावकऱ्यांच्या धाडसामुळे आणि भास्कर हांडगेच्या युक्तीमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 05:35:40
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top