Back
धाराशिव में बाढ़ पीड़ितों के लिए मंदिर-चैरिटी ने दी करोड़ों की राहत
DPdnyaneshwar patange
Sept 28, 2025 04:33:13
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव
DHARA_HELP
तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट कडून पूरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत,
भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची माहिती
anchor
धाराशिव -तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, ज्यांचे अतीव नुकसान झाले आहे त्यांना देखील वेगळी मदत मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.
मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे यंदा मराठवाड्यावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. यावेळी तेरणा ट्रस्ट आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून आलं आहे.
Byte आमदार राणा जगजितसिंह पाटील
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 06:03:470
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 28, 2025 06:03:350
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 28, 2025 06:03:190
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 06:01:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 06:00:560
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 28, 2025 05:49:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 28, 2025 05:46:460
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 28, 2025 05:39:210
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 05:38:550
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 05:38:070
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 05:35:590
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 05:35:400
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 28, 2025 05:34:400
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 28, 2025 05:31:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 05:31:290
Report