Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना के कल्याण गिरजा डैम ओवरफ्लो: रेड अलर्ट जारी

NMNITESH MAHAJAN
Sept 28, 2025 03:50:01
Jalna, Maharashtra
FEED NAME | 2809ZT_JALNA_GIRJA(2 FILES) जालना : कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा अँकर : जालना तालुक्यातील कल्याण गिरजा नदीवरील कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्यामुळे प्रकल्पातून 1 हजार 555 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.येत्या काही तासात रेड अँलर्टमुळे विसर्ग वाढून नदीला पूर स्थिती निर्माण होऊ शकते.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Sept 28, 2025 06:01:33
Pune, Maharashtra:स्लग :- आमदार संग्राम जगताप परिस्थिती पाहणी Anc- अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले...अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय...नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झालीये...1996 नंतर पहिल्यांदाचा शहरातील नेप्ती चौकात पाणी आले आहे...अहिल्यानगरच्या सीना नदीच्या शेजारील अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे...नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून अतिक्रमणाबाबत अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे संबंधित प्रशासनाने ही संपूर्ण पुराचे परिस्थितीबाबत न्यायालयाला अवगत करून न्यायप्रविष्ठ प्रकरणा संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात विनंती केली पाहिजे असं शहराच्या आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे सोबतच शहरातून वाहणाऱ्या नदीचे पाणी वाढत असल्याने कोणीही फोटो काढण्यासाठी त्या परिसरात जाऊ नये आणि धोका पत्करू नये असं त्यांनी आवाहन केलं आहे. बाईट:- संग्राम जगताप आमदार राष्ट्रवादी AP
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 06:00:56
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Sept 28, 2025 05:46:46
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणी जिल्ह्यात काल अति मुसळधार पाऊस झाला काही तासात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले शिवाय गोदावरीच बॅक वॉटर सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याने शेती पिकांचं मोठ नुकसान झाल आहे. तर काही भागातील पीक गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे आठ-दहा दिवसापासून पाण्यात आहेत. त्यामुळे सदर पीक सडून जाऊन शेती आणि शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव,माखणी, खळी,सायाळा,सुनेगाव,तर सोनपेठ तालुक्यातील शिरसी बुद्रुक,कानेगाव,थडी पिंपळगाव, लासीना या भागात मोठ्या प्रमाणात शेतात आज ही गोदावरीचे बॅक वाटर आहे, सतत पाणी पिकात राहिल्याने आता पीक वाया गेली आहेत. त्यामुळे गावागावातील शेतकरी पिकात शिरलेल्या पाण्यात उतरून आक्रोश करतांना बघायला मिळत आहेत.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 28, 2025 05:39:21
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- वीज तारेवर जीवाची बाजी... तरुणाची शक्कल, चार जणांचे वाचले प्राण...पुरातून वीजेच्या तारेनं सुटका... AC ::- लातूर तालुक्यातील पोहरेगाव येथे धाडस, शक्कल आणि गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी चक्क वीज तार वापरून सुखरूप बाहेर काढलं आहे . रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील दोन शेतकरी जनावरांना पाणी पाजून शेताकडून परत घराकडे येत असताना अचानक पुलावर पुराचं पाणी वाढलं आणि ते दोघेही अडकले. याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ते दोघे बाहेर येऊ शकले नाहीत. एनडीआरएफला कळविण्यात आलं होतं, मात्र ते पोहोचेपर्यंत उशीर होणार होता. अशावेळी गावातील भास्कर हांडगे या तरुणानं भन्नाट शक्कल लढवली. गावातील लाईट बंद करून वीजेची तार तोडण्यात आली आणि त्या तारेच्या साहाय्याने चौघांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.गावकऱ्यांच्या धाडसामुळे आणि भास्कर हांडगेच्या युक्तीमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 28, 2025 05:35:40
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 28, 2025 05:34:40
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 28, 2025 05:31:23
Washim, Maharashtra:वाशिम: File:2809ZT_WSM_ROAD_ANDOLAN रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कोळगाव ते कळमगव्हाण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या या गड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे, आणि त्या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागतो.प्रशासन,लोक प्रतिनिधीकडे वारंवार मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने शिवसेनेच्या उबाठा गटाच्या वतीने रस्त्यावरील गड्ड्यात साचलेल्या पाण्यात बसून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत रस्ता दुरुस्तीसाठी अनोखा आंदोलन करण्यात आलं.यावेळी या आंदोलनात गावकरी सुद्धा सहभागी झाले होते. बाईट: विजय शेंडगे, तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा गट, मालेगाव,वाशिम.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 28, 2025 05:30:23
0
comment0
Report
Sept 28, 2025 05:27:30
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top