Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Belagavi590001

बेळगावात कन्नड सक्तीवर मराठी भाषिकांचा तीव्र विरोध!

PNPratap Naik1
Jul 15, 2025 11:04:30
Belagavi, Karnataka
Story :- Bel Kannad Sakti Feed :- 2C Anc :- बेळगावसह सीमा भागातील 865 खेडी मराठी बहुभाषिक असल्यामुळे या भागात कन्नड भाषा सक्तीची करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. तेंव्हा कन्नड सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी बेळगाव मधील मराठी भाषिकांनी केली आहे. कन्नड सक्ती मागे घेतली नाही तर बेळगाव मधील मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देखील देण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या सदस्यांनी बेळगावचे महापौर मंगेश पवार याची भेट घेत निवेदन दिले. मागील आठवड्यात पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मराठीसह इतर भाषेतील फलक तसेच शासकीय कामकाजात कन्नड सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सीमा भागातील मराठी जनतेमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. Byte :- शुभम शेळके, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top