Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

अक्कलकोट मध्ये मराठा समाजाची बैठक: क्या होगी चर्चा?

AAABHISHEK ADEPPA
Jul 16, 2025 02:53:31
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरानंतर आज अक्कलकोट मध्ये मराठा समाजाच्या बैठीकीचे आयोजन - काल सोलापूर शहरात मराठा समाजाची बैठक पार पडल्यानंतर आज अक्कलकोट शहरांमध्ये बैठकीचे आयोजन - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या विरोधात 18 जुलैला अक्कलकोट बंदची देण्यात आलीय हाक - कालच्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जन्मजेयराजे भोसले आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली होती हाणामारी - मराठा समाजाच्या कालच्या बैठकीत गोंधळ उडाल्यानंतर आज अक्कलकोट शहरात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष्य - 18 जुलैला अक्कलकोट बंदच्या संदर्भात करण्यात येणार चर्चा
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top