Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

मालेगाव: हिरे कुटुंबीयांचा जामीन नामंजूर, घोटाळा आणखी वाढणार?

YKYOGESH KHARE
Jul 16, 2025 03:00:40
Nashik, Maharashtra
मालेगाव ब्रेकिंग.. - अपूर्व हिरे, अद्वय हिरे कुटुंबीयांना दिलासा नाहीच.. - व्यंकटेश बंद घोटाळा प्रकरणात हिरे कुटुंबीयांचा जामीन नामंजूर.. - मालेगाव अपूर्व हिरे, अद्वय हिरे सह कुटुंबातील व्यंकटेश बंद घोटाळा प्रकरण.. - नुकताच अपूर्व हिरे भाजपत प्रवेश करण्याच्या एक दिवस आधीच संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून झाला होता गुन्हा दाखल.. - व्यंकटेश को ऑपरेटिव्ह बँकेत बोगस कर्जदार दाखवून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.. - घोटाळ्यात अजून व्याप्ती वाढण्याची शक्यता असल्याचा वकिलांचा दावा.. - UBT गटाचे उपनेते अद्वय हिरे,नुकतेच भाजपात प्रवेश केलेले अपूर्व हिरे आणि माजी मंत्री प्रशांत हिरे या तिघांचा जमीन नामंजूर *बाईट: एड. वासिफ, फिर्यादीचे वकील*
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top