Back
लातूर में महादेव कोळी प्रमाणपत्र नहीं मिला, युवक ने करंट से की आत्महत्या!
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 01:04:23
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज....
स्किप्ट ::- सरकार महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देईना, पित्याने करंटला धरुन जीवन संपवलं... धक्कादायक घटनेनं लातूर हादरलं...निलंगा तालुक्यातील दादगी गावात ह्रदयद्रावक घटना उघड......चार दिवसांत दोन आत्महत्या.... आरक्षणाच्या राजकारणात लातूर जिल्हा पेटतोय....
AC ::- लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 32 वर्षीय शिवाजी वाल्मिक मेळ्ळे या तरुणाने महादेव कोळी या समाजाचे जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे . त्यांनी स्वताच्या घरात चालू विजेच्या वायराला धरल्यामुळे करंटाचा धक्का घेत जीवन संपवले आहे. मेळ्ळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलयाचे बोलले जात आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून महादेव कोळी समाजाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. त्यासोबतच लातूर जिल्ह्यात चार दिवसात दोन आत्महत्या झाल्या आहेत त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर लातूर जिल्हा पेटतोय अशी स्थिती निर्माण झाली आहे
##बाईट ::- लक्ष्मीबाई नलमले
( मृतकाची सासू )
##बाईट ::- महादेव पिटले ( नातेवाईक )
### सुसाईड नोटमध्ये काय ?....
माझे दोन लेकर शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवत आहे.. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही. हे सरकार प्रमाणपत्र देत नाही. म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे.
12
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 03:34:450
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:34:300
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 03:33:180
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 14, 2025 03:19:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:19:010
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 03:18:460
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:17:160
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 03:17:010
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 14, 2025 03:15:100
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 14, 2025 03:04:102
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 14, 2025 03:03:593
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 03:03:363
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 14, 2025 03:03:263
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 14, 2025 03:01:290
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 03:01:080
Report