Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

मनपा के नए प्रभागों में भारी विवाद; 10 टीमों की जाँच शुरू

VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 03:17:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn manpa prabhag av Feed attached मनपा निवडणुकीसाठी नव्या प्रभागरचनेच्या सुनावणीत मनपावर आक्षेपांचा पाऊस पडला. सुनावणी घेण्यात आली. त्यात अनेक प्रभाग मोठे झाले आहेत, तर काही प्रभागातील जवळच्या वसाहती इतर प्रभागात टाकण्यात आल्या आहेत. व्याप्ती आणि नकाशे जुळत नाहीत, यासह इतर आक्षेप सर्वपक्षीय इच्छुकांनी सादर केले होते. त्यानुसार १० पथकांची नियुक्ती करून मनपाने प्रत्येक प्रभागाची तपासणी केली. सोमवारी शेवटच्या दिवशी हा अहवाल सादर केला जाईल..यात आक्षेप गंभीरपणे घेण्यात आले असून त्यात बदल केला जाईल अशी माहिती आहे
6
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Sept 14, 2025 05:51:17
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 14, 2025 05:51:07
Washim, Maharashtra:वाशिम: File:1409ZT_WSM_EPIDEMIC_DISEASES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम अँकर:वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होतं आहे.कधी जोरदार पावसाने परिसर ओला-चिंब होत आहे,तर कधी कडक उन्हामुळे उकाडा जाणवतो.रात्री मात्र गारवा निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.या बदलत्या हवामाना बरोबरच डासांचा प्रादुर्भाव आणि दूषित पाण्याचा प्रश्नही तीव्र झाला आहे.यामुळे जिल्ह्यात व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले असून ग्रामीणभागासह शहरांमध्येही सर्दी,खोकला व ताप अशी लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.दररोज अनेक नागरिकांना उपचारासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे, उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे,तसेच स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 14, 2025 05:47:16
Mumbai, Maharashtra: Date-14sep2025 Rep-prathamesh tawade Loc-mumbai Slug-MUMBAI LOCAL Feed send by 2c Type-AVB Slug- मुंबई लोकल मध्ये तरुणाचा हुल्लडपणा महिला डब्यात डोकावून तरुणाचे अश्लील कृत्य विरार दादर लोकल मधील धक्कादायक प्रकार लोकलचा प्रवास महिलांसाठी धोकादायक अँकर- मुंबई लोकल प्रवास महिलांसाठी किती धोकादायक ठरतोय, याचं आणखी एक उदाहरण विरार-दादर लोकलमध्ये पाहायला मिळालं आहे. संध्याकाळी ६ वाजताच्या लोकलमध्ये महिलांच्या डब्याशेजारी असलेल्या लगेज डब्यात एक तरुण दरवाज्यात टांगून महिलांकडे डोकावत अश्लील शेरेबाजी करत असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ३२ वर्षीय स्वरा भोसले नावाच्या महिलेने धाडस दाखवत हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या तरुणाने महिलांना घाबरवण्यासाठी लोकलच्या पत्र्यावर जोरजोराने बुक्केही मारले. त्यामुळे महिलांच्या डब्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर लोहमार्ग पोलीसांकडून कारवाईची मागणी होते. प्राथमिक माहितीनं तो तरुण मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे. महिलेने अधिकृत तक्रार केली नसली तरी महिलांच्या सुरक्षिततेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. बाईट- स्वरा भोसले, व्हिडिओ चित्रीत करणारी
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 14, 2025 05:17:54
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 05:17:12
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... स्किप्ट ::- परिवहन मंत्र्यांच्या नातवाला टेस्ला गाडी भेट... लातूरकरांना गळणारी बस....विद्यार्थ्यांची संतापजनक मागणी... टेस्ला नको, पावसात न गळणारी एसटी द्या... AC ::- लातूर जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांनी परिवहन व्यवस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे. भारतातील पहिली टेस्ला कार नातवाला गिफ्ट देणाऱ्या परिवहन मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांनी थेट मागणी केली आहे. आम्हाला टेस्ला नको, पावसात न गळणारी बस द्या... सध्या लातूर जिल्ह्यातील अनेक एसटी बसेस मोडकळीस आल्या आहेत. पावसाळ्यात या बसेस गळू लागतात, छप्परातून पाणी टपकते, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याचा व्हिडिओ देखील प्रवाशांनी शूट केला आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. लातूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसचा वापर होतो. मात्र गळणाऱ्या व मोडकळीस आलेल्या बसमुळे विद्यार्थी, कामगार आणि सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे “नवीन लक्झरी गाड्यांऐवजी सामान्य जनतेसाठी सोयीस्कर व सुरक्षित एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात” अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 14, 2025 05:00:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_ST_BUS भूम-मिरज एसटी बसमधून पाणी गळतीचा त्रास , परिवहन मंत्री हे पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यात एसटी बसची दुरावस्था. बस गळतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. Anchor धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिल्ह्यातील भूम–मिरज एसटी बसमध्ये अक्षरशः पावसाचे पाणी गळू लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसात, बसच्या छतावरील गळतीमुळे प्रवाशांच्या अंगावर थेट पाणी येत असून, सिट्स ओल्या होऊन बसण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परिवहन मंत्री हे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच एसटी बसची ही अवस्था असेल तर राज्यात एसटीची काय अवस्था असेल असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Sept 14, 2025 05:00:18
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 14, 2025 04:47:31
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_THILORI_RAIN सहा फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 दर्यापूर तालुक्यातील थिलोरी,आमला कळमगव्हाण गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; संपूर्ण गाव पाण्याखाली, नागरिकांचे हाल अँकर :– अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी, आमला कळमगव्हाण या भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कपाशी, तूर आणि सोयाबीन पीक पावसाने वाहून गेले आहे. थिलोरी येथील लेंडी नाल्याला मोठ्या पूर आला असून नाल्याचे पाणी थिलोरी गावात शिरले आहे. ढगफुटी सदृश पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे. दरम्यान अनेक घरात पुराचे पाणी शिरले असून जीवनावशक्य साहित्य भिजल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहे.
6
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 14, 2025 04:34:16
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील ओढ्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध कार्याला सुरुवात ( WKT ) - सोलापुरातील ओढ्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध कार्याला सुरुवात - रस्त्याच्या अंदाज न आल्याने सतीश शिंदे नामक व्यक्ती रिक्षासह गेला होता वाहून - पाण्याचा प्रवाह वाढल्याने मोठा असल्याने शोध कार्यात अडचणी - थोड्याच वेळात एनडीआरएफ ची टीम दाखल होणार असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांची माहिती - राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू होते सर्विस रस्त्याचे याचविषयीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी... ( WKT )
1
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 14, 2025 04:01:19
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- भरत कराड च्या आत्महत्येनंतर वांगदारी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु....साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस... AC ::- भरत कराडच्या आत्महत्येनंतर वांगदरी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय वांगदारी ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरूवात केली आहे. रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील ग्रामस्थांनी शासनाकडे सहा प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत. हैद्राबाद गॅझेटचा GR रद्द करावा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे, तसेच भरत कराड यांच्या प्राणत्यागाला न्याय मिळावा, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. याशिवाय ओबीसी समाजबांधवांना जाति विषयक दाखले मिळावेत, कराड कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशाही मागण्या पुढे ठेवण्यात आल्या आहेत. आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे.. बाईट ::- नागरिक
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 14, 2025 03:47:44
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1409ZT_CHP_FLOOD_SCENE ( single file sent on 2C)  टायटल:-- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले, इरई नदीने पात्र सोडल्याने शहराला पुराचा फटका बसण्यास सुरुवात अँकर:-- चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोपून काढलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहताय. चंद्रपूर शहराजवळील इरई धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि हीच नदी चंद्रपूर जिल्ह्यात पूर येण्याचं कारण ठरू शकते. वर्धा नदीला आलेल्या पुराचा फटका इरई नदीला देखील बसला असून यामुळे चंद्रपूर शहरातले रहमत नगर आणि सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचे पाणी शिरलं आहे. यामुळे काल रात्री जवळ जवळ 50 ते 60 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
5
comment0
Report
Advertisement
Back to top