Back
छत्रपति संभाजी नगर में तेज बारिश, जलभराव से सड़कों पर हलचल
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 03:34:30
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn rain av
Feed attached
छत्रपती संभाजी नगरात शनिवारी सायंकाळी चार वाजता पासून धो-धो पाऊस पडला. पाच वाजेपर्यंत म्हणजे केवळ अर्धा तासात ९ मिमी पर्जन्यमान झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली, तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत ११ मिमी पाऊस पडला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. ऑगस्टअखेर जोरदार पाऊस पडला होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याकडे हलका ते मध्यम तर काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गत तीन दिवसांपासून आकाश निरभ्र राहून तापमान ३३ अंश उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. पावसाच्या पुनरागमनासाठी वाढलेले तापमान पोषक ठरले. समुद्रावरील बाष्प वेगाने आपल्याकडे वाहून येत आहेत. कमी हवेचा दाब तयार होतो. त्यामुळे काहीच वेळेत धो-धो पाऊस पडत आहे. शहर परिसरासह जिल्ह्यात रविवार- सोमवारी जेथे पोषक वातावरण राहील तेथे वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. अनेक भागात मध्यरात्रीनंतरही पावसानं जोरदार हजेरी लावली...
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 05:17:540
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 05:17:120
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 05:16:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 05:00:570
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 05:00:390
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 05:00:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 04:47:316
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 04:34:161
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 04:01:191
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 03:47:553
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 03:47:445
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 03:47:094
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 03:47:025
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 03:45:461
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 03:34:455
Report