Back
छत्रपति संभाजीनगर में कोडेन फास्फेट रैकेट का पर्दाफाश, 12 गिरफ्तार
VKVISHAL KAROLE
Sept 14, 2025 03:03:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn drug racket av
Feed attached
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तरुण-तरुणींना नशेसाठी 'कोडेन फॉस्फेट' या खोकल्याच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिस आयुक्तांचे विशेष पथक, गुन्हे शाखा आणि अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून, १२ जणांना अटक करून ४१ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ३ महिने मागावर राहून हे रॅकेट उघडकीस आणले आहे.
पोलिसांचे पथक गेल्या ३ महिन्यांपासून या रॅकेटवर बारीक लक्ष ठेवून होते. पोलिसांनी एका पेडलरला पकडल्यानंतर चौकशीत आरोपी रुपेश पाटील याचा फोन नंबर मिळाला. त्याच्या माध्यमातून पोलिसांनी या टोळीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर, १२ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा वाळूज येथील व्हीआरएल लॉजिस्टिक्सच्या गोदामातून औषधांचे पार्सल घेण्यासाठी येणार होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १३ जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक पेडलर्सचे नेटवर्क चौकशीत समोर आले आहे...
Byte प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 06:15:320
Report
APAMOL PEDNEKAR
FollowSept 14, 2025 06:06:460
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 06:04:380
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 14, 2025 05:51:170
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 14, 2025 05:51:070
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 14, 2025 05:47:160
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 05:17:548
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 05:17:122
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 05:16:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 05:00:570
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 05:00:391
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 05:00:181
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 04:47:316
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 04:34:161
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 04:01:193
Report