Back
नाशिक में सफाई मजदूरों पर ठेकेदारों का जुल्म, वेतन से 9,500 रु कटौती
SGSagar Gaikwad
Sept 14, 2025 03:17:01
Nashik, Maharashtra
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_watergres_contro
नाशिकमध्ये सफाई कामगारांचा छळ…
अँकर -
नाशिक महानगरपालिकेच्या सफाई कामगारांचा ठेका घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या ठेकेदारांनी कामगारांवर अन्याय सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वेतनातून रोख स्वरूपात जवळपास नऊ हजार पाचशे रुपये महिन्याला वसूल केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. विरोध करणाऱ्यांना कामावरून काढून टाकत शिवीगाळ केल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कामगारांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे धाव घेतली असून, या आर्थिक लुटीविरोधात लढा उभारणार असल्याचं सांगितलं आहे. रस्त्यावरील सफाई, गटारी साफ करणाऱ्या कामगारांचा छळ होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली असून, पोलिस आणि मनपा प्रशासन सहकार्य करत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली आहे. यामध्ये ठेकेदार पोलिसांच्या दप्तरी फरार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. महिन्याकाठी १ कोटी रुपयांचा जवळपास भ्रष्टाचार होत असल्याचा संशयही आमदार फरांदे यांनी व्यक्त केलाय.
बाईट -
१) देवयानी फरांदे - भाजप आमदार
२) सचिन जाधव - सफाई कामगार
३) संदीप नागरे - सफाई कामगार
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowSept 14, 2025 05:17:540
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 05:17:120
Report
AKAMAR KANE
FollowSept 14, 2025 05:16:210
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 05:00:570
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 14, 2025 05:00:390
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 14, 2025 05:00:180
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 14, 2025 04:47:316
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 04:34:161
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 14, 2025 04:01:191
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 14, 2025 03:47:553
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 14, 2025 03:47:445
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 14, 2025 03:47:094
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 03:47:025
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 14, 2025 03:45:461
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 14, 2025 03:34:455
Report