Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

जुन्नरच्या डॉक्टरांनी कोब्रा दंशित रुग्णाला दिला पुनरजन्म!

HEMANT CHAPUDE
Jul 01, 2025 03:04:40
Junnar, Maharashtra
Feed 2C Slug: Junnar Snake Bite File:02 Rep: Hemant Chapude(Junnar) ब्रेकींग न्युज जुन्नर पुणे.... श्वास थांबला हृदय थांबलं तरी तो नाही थांबला डॉक्टरच्या कर्तृत्वाला सलाम... Anc: आज जागतिक डॉक्टर दिवस याच डॉक्टर दिनी जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव येथील डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत यांनी विषारी कोब्रा नागाणे दंश केलेल्या रुग्णाला पुनरजन्म दिलाय, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका शेतकऱ्याला शेतात काम करताना विषारी कोब्रा नागाणे दंश केला हॉस्पीटल मध्ये जात पर्यंत रूग्नाच्या  हृदयाचे ठोके थांबले होते तर श्वासही थांबला होता अशावेळी डॉक्टरांनी त्यांच्या वरती तातडीने उपचार करून या रुग्णाला पुर्नजन्म दिलाय एवढेच नाही तर पुणे जिल्ह्यातील हे राऊत हे दाम्पत्य गेली कित्येक वर्षापासून सर्पदंश झालेल्या रुग्णांना पुनरजन्म देण्याच काम करताय आतापर्यंत त्यांनी दहा हजारांपेक्षा अधिक विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णांनाचा जिव वाचवलाय, त्यामुळे आजच्या या जागतिक डॉक्टर दिनी माणसातील या डॉक्टर देव माणसाला सलाम... Byte: डॉ सदानंद राऊत (WHO समिती डॉक्टर) Byte: नातेवाईक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement