Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना: पंकजा मुंडे की शिष्टमंडल धनगर बोऱ्हाडे से मुलाकात

NMNITESH MAHAJAN
Sept 27, 2025 06:34:36
Jalna, Maharashtra
FEED NAME : 2709ZT_JALNA_BORHADE(2 FILES) जालना : पंकजा मुंडे यांचं शिष्टमंडळ आज घेणार धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची भेट मागण्यांबाबत करणार चर्चा गिरीष महाजन,अर्जुन खोतकर देखील शिष्टमंडळात असणार मि माझ्या मागण्यांवर ठाम,शिष्टमंडळ येणार हा आमच्या मोर्चाचा परिणाम-बोऱ्हाडे अँकर :पंकजा मुंडे यांचं शिष्टमंडळ आज घेणार धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहे.या शिष्टमंडळात मंत्री गिरीष महाजन ,आमदार अर्जुन खोतकर यांचा देखील समावेश असणार आहे.बोऱ्हाडे यांच्या मागण्यांबाबत हे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करणार आहे.आज दुपारी 4 वाजता हे शिष्टमंडळ बोऱ्हाडे यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करेल.धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही बोऱ्हाडे यांची प्रमुख मागणी आहे.दरम्यान मि माझ्या मागण्यांवर ठाम असून शिष्टमंडळ येणार हा आमच्या मोर्चाचा परिणाम असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलं आहे. बाईट दीपक बोऱ्हाडे, धनगर आंदोलक
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 27, 2025 08:02:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जरांगे पॉइंटर शेतकरी अडीअडचणी महत्वाच्या आहेत, सगळ्या मराठा सेवकांना मदत करायला सांगितली आहे... स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही ते प्रसिद्धीसाठी गाड्यावर हल्ले करून घेतात ( हाके बाबत ) त्या विषयावर मला बोलायचं नाही, या जातीवाद करणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचे नाही सगळं प्रसिद्धी साठी सुरुय, दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात बीड ओबीसी मेळावा : चांगली गोष्ट आहे हरकत नाही पण आमचं बारीक लक्ष आहे येववल्याचा अलिबाबा म्हणाला मराठा नेत्यांना धडा शिकवा त्यामुळं आमचे बारीक लक्ष आहे, कोण ओबीसी नेता जातो तिथं, पुढं निवडणूक आहेच आम्ही लक्ष ठेवणार, हा मेळावा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे त्यामुळं कोण कोण ओबीसी नेता जातो लक्ष ठेवू तिथं बीड आणि राज्यातील कोण नेता जातो यावर आम्ही लक्ष ठेवून आहे.. जो ओबीसी नेता तिथं जाईल त्याला निवडणुकीत पाडणार, त्या येवले वाला म्हणाला ना मराठा नेत्यांना पाडा, तो म्हटलं तर आम्ही का नाही म्हणू... कोण ओबीसी चा बीड चा नेता तिथं जाईल पाहतो , त्याचे लोक निवडणुकीत पाडणार त्या अलिबाबा ला अक्कल नाही का शेण खातो का आधी तो म्हणाला ना मराठा नेत्यांना धडा शिकवा मग आम्ही पण धडा शिकवतो ना.. जो नेता जाईल त्याच्या जागा आम्ही पाडणार *जरांगे चा ओबीसी नेत्यांना इशारा* कुठल्या हि पक्षाचे लोक असो पाडणार हा अजित दादा पुरस्कृत मेळावा आहे, सगळे त्यांचे मंत्री आहेत... त्या व्यासपीठावर सगळे अजित पवार यांचेच नेते आहेत.... मराठ्यांच्या विरोधात सभा घेणार तर मग आम्हाला मते मागायला येऊ नाका, सगळ्या नेत्यांवर आमचे लक्ष आहे.. मराठ्यांना आरक्षण देऊ नका म्हणून जाता तर मग तुम्हाला आम्ही निवडणुकीत पाहतो शेतकरी संकटात आहे त्यामुळं आमचा दसरा मेळावा जसा होईल तसा होईल...ज्याला शक्य आहे तो येईल ज्याला नाही येऊ नये.. ताकत लावायची नाही बळीराजा संकटात आहे.. रद्द होणार नाही, मेळावा होईल पण लोकांना या आम्ही म्हणणार नाही लोकांच्या मेळाव्याचे आपल्याला काही देणे घेणे नाही...
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 27, 2025 08:01:35
Baramati, Maharashtra: JAVEDMULANI SLUG 2709ZT_INDAPURBHRNE BYTE 1 इंदापूर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बाईट पॉईंट On परतीचा पाऊस कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चार-पाच दिवस अजून पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे... मला सर्व नागरिकांना सांगायचं आहे की पावसाचा अंदाज बघून बाहेर पडा.. मागच्या अतिवृष्टी मध्ये नुकसान झालय ते पुन्हा होऊ नये याची आपण प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत... ऑन शेतकरी आत्महत्या.. शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे शेतकऱ्याचे कधी कधी दुष्काळ मुळं नुकसान होतं... गारपीटी मूळ नुकसान होतं.. वर्षाचा पाऊस एका दिवसामध्ये पडतोय.. ऑन शेतकरी कर्जमाफी.. 100%शेवटी आम्ही शेतकऱ्याची मुल आहोत मागच्या तीन-चार दिवसात संपूर्ण राज्यात जिथे जिथे नुकसान झाले तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेलेत संपूर्ण पाहणी केली.... राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते... अमित शहाणला भेटले... ऑन ओला दुष्काळ ओला दुष्काळाचा विचार करण्यापेक्षा.. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्याची पूर्ववत शेती कशी होईल जे काय मदत करता येईल.. शेतीतील माती वाहून गेले असेल नुकसान झाला असेल.. घरात पाणी गेला असेल.. शेतामधलं नुकसान झालं असेल... पहिलं नुकसान चे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे... महसूल विभाग कृषी विभाग ग्रामविकास यांच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्याला सामान्य नागरिकाला मदत निश्चित प्रकारे करू... ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये केंद्राचे ने अटी असतील ते वेगळे आहेत.. आजचा जो विषय आजची वेळ माझ्या शेतकऱ्याला परत उभा करण्याची वेळ आहे... राज्य सरकार शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मदत करेल... वर्षाचा जेवढा पाऊस पडतो तो एका दिवसात पडलाय.. खरंतर हे हवामान बदलाचे लक्षण आहे... शेवटी हे संकट आहे... शेवटी निसर्गाने दिलेले हे संकष्ट आहे याला सामोरे जावे लागेल... मला शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं आहे धीर धरा खचू नका... सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे... सगळ्यांनी विचार केला पाहिजे आपल्या मागे मुलांचं काय होईल.. तुमच्या घरच्यांचं तुमच्या मंडळीचं आई-वडिलांचं काय परिस्थिती राहील... सरकार निश्चित प्रमाणे शेतकरी बांधवांना मदत करेल... ऑन उद्धव ठाकरे... कर्जमाफी.. आजची परिस्थिती वेगळी आजच्या परिस्थितीत कुणी राजकारण करू नये.. राजकारण न करता अडचण असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला मदत करायची ती आपण मदत निश्चित प्रकारे करू...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 27, 2025 08:00:46
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_AMBEDKAR_FLOOD सातारा - राज्य सरकार हे पूरग्रस्तांना कधीही मदत करत नाहीत हा इतिहास आहे नांदेड जिल्ह्यात 2024 मध्ये झालेल्या पुरातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नव्हती ती मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं होते त्यामुळे 2024 चा पूरग्रस्तांचे अद्याप पैसे राज्यसरकार ने दिलेले नाहीत त्यामुळे आत्ता झालेल्या पूरग्रस्तांना देखील मदत मिळवून देण्यासाठी लढा उभा करावा लागणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले आहे.स्वतःचे ब्रॅण्डिंग करायला राज्य सरकार कडे पैसे आहेत मग पूरग्रस्तांना देण्यासाठी नाहीत का असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. बाईट -वंचित बहुजन आघाडी नेते सुजात आंबेडकर 2- हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार आहे.ज्या वेळी या पूरग्रस्थांवर स्थलांतरित लोकांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली पाहिजे.मात्र पुराशी लढा संपला की पूरग्रस्तांचा त्याचा हक्क मिळवण्यासाठी वेगळा लढा सुरू करायला लागतो.तरीही हे सरकार त्यांना मदत करत नाही असा आरोप देखील सुजात आंबेडकर यांनी केला आहे. बाईट -वंचित बहुजन आघाडी नेते सुजात आंबेडकर
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 07:48:56
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_RLY_CLEAN ( 2 file sent on 2C) टायटल:-- स्वच्छ रेल्वे – भारताची शान" या घोषणेसह चंद्रपूर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृती कार्यक्रम संपन्न. अँकर:-- चंद्रपूर रेल्वे स्थानक व सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचा 57 वा स्थापना दिन व स्वच्छता पंधरवड्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात स्वच्छता रॅली, पथनाट्य तसेच पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिक व प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. रेल्वे स्थानक व्यवस्थापक एजाज खान, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ममता ठाकूरवार तसेच एनएसएस प्रमुख विश्वनाथ राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी "भारतीय रेल्वे ही राष्ट्रीय संपत्ती असून तिचे संरक्षण व स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे" हा संदेश दिला. विशेष म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केलेल्या आकर्षक वस्तूंची प्रदर्शनीही स्थानकावर लावण्यात आली होती. बाईट 1)  एजाज खान, व्यवस्थापक, चंद्रपूर रेल्वे स्थानक बाईट 2) प्रा. विश्वनाथ राठोड, एनएसएस विभाग प्रमुख, सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 27, 2025 07:35:18
Dhule, Maharashtra:Anchor राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर येत असून धुळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जनसेवा पुरस्कार सोहळ्याचा आयोजन करण्यात आल आहे. खान्देशचे लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त जनसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाहिलं जनसेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील मराठवाडासह इतर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल असताना धुळ्यात होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्यातून मुख्यमंत्री काय बोलतात काही घोषणा करतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 27, 2025 07:32:36
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 2709ZT_INDAPUR121 BYTE 3 शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी ? दत्तात्रय भरणे यांनी काय सांगितलं.... संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करायची ही आमची भूमिका..... Anchor_परतीच्या पावसानं राज्यात आणखी जोर धरलाय. अतिवृष्टीने कंबरड मोडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारकडून कर्जमाफीची आणि ठोस मदतीची अपेक्षा आहे मात्र ते होताना दिसत नाही. सरकारने केवळ 2023 च्या निकषांप्रमाणेच मदत जाहीर केली आहे.सरकार कर्जमाफी कधी करणार? 85 रुपये गुंठ्याच्या मदतीने शेतकरी खरंच या संकटातून बाहेर येईल का ? सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष काय करणार आहे ? या सर्व प्रश्नांना घेऊन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी....
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Sept 27, 2025 07:32:19
Baramati, Maharashtra:JAVEDMULANI SLUG 2709ZT_INDPURBHRNE BYTE 1 इंदापूर कृषिमंत्र्यांचा माढा दौरा रद्द नाही..... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माढा तालुक्यातील उंदरगाव ला जाणार.... सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील ही नुकसानीची करणार पाहणी.....इंदापूर शहरातील नुकसानीची पाहणी करण्यामुळे उशीर झाला : कृषी मंत्री भरणे यांचा खुलासा...... सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उंदरगाव मध्ये नुकसानीची पाहणी करणार : मंत्री भरणे Anchor_ कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा आजचा माढा तालुक्यातील दौरा रद्द झाला अशी चर्चा होती मात्र आता त्यावरती स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पडदा टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे इंदापूर शहरातील काही व्यापाऱ्यांच्या दुकानांच नुकसान झाल आहे त्याची पाहणी करण्यासाठी मी इंदापूर मध्ये थांबलो होतो त्यामुळे मला उशीर झाला. इंदापूर हे माझ शहर आहे त्या ठिकाणची पाहणी करणं माझी जबाबदारी आहे. आता इंदापूरची पाहणी करून मी सोलापूर दौऱ्यावर निघालो आहे. आता मी माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणच्या नुकसानीचे पाहणी करणार आहे तर मोहोळ तालुक्यातील ही दोन ठिकाणी मी भेटी देणार असल्याचं भरणे यांनी स्पष्ट केल आहे...... बाईट _दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 27, 2025 07:18:31
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2709ZT_JALNA_BAILGADI(3 FILES) जालना :जालन्यात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बैलगाडीतून प्रवास... जालना तालुक्यातल्या गोंदेगाव शिवारातील चित्र... अँकर : जालन्यात नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैलगाडीतून प्रवास करावा लागला आहे. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील हा प्रकार घडलाय. जालना तालुक्यासह जिल्हाभरात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक भागातील शेतीपिकं पाण्याखाली गेली असून पीक नुकसानीचे पंचनामे आता सुरू करण्यात आले आहेत. मात्र, नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. जालन्याच्या गोंदेगाव येथे शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी सेवक, तलाठी आणि ग्रामसेवक आले असता त्यांना चिखलमय रस्ता असल्याने शेतकऱ्याच्या बैलगाडीत बसून पंचनामा करण्यासाठी जावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून तो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 27, 2025 07:18:17
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 2709ZT_CHP_MAHOTSV_START ( single file sent on 2C)  टायटल:-- 5 दिवस चालणाऱ्या माता महाकाली महोत्सवाचा आजपासून प्रारंभ, आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे चौथे वर्ष, देवी महाकालीची उत्सवमूर्ती वाजत-गाजत पोचली महोत्सवस्थळी, 30 सप्टेंबर रोजी चांदीच्या भव्य पालखीतुन होणार नगर भ्रमण, महाकाली महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक- धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन    अँकर:--5 दिवस चालणाऱ्या चंद्रपूरच्या माता महाकाली महोत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला. चंद्रपूरचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आयोजित होणाऱ्या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. देवी महाकालीची उत्सवमूर्ती वाजत-गाजत महोत्सवस्थळी दाखल झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी चांदीच्या भव्य पालखीतुन 5 किमी लांब चालणारे देवी मूर्तीचे नगर भ्रमण विशेष आकर्षण असेल. महाकाली महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक- धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पुरातन देवी महाकाली मंदिर परिसरात करण्यात आले असून यासाठी परिसर सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आलाय. बाईट १) आ. किशोर जोरगेवार, महोत्सव संयोजक आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 27, 2025 07:17:50
Vasai-Virar, Maharashtra: Date-27sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI GARBA Feed send by 2c Type-AV Slug- गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू वसई पश्चिम ओम नगर परिसरातील घटना अँकर - वसईत नवरात्री उत्सवात एक धक्कादायक घटना घडली आहे. गरबा खेळताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वसई पश्चिमेच्या ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळ येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. मृत महिलेचे नाव फाल्गुनी राजेश शहा, वय ४६ असे आहे. गरबा खेळल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्या कोसळल्या. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रीच्या उत्साहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Sept 27, 2025 07:17:28
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... AC ::- लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा निसर्गाने तडाखा दिला आहे... लातूर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. सोनवती गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुफान पावसाने शेती पाण्याखाली गेली असून, सोयाबीनसारखे महत्वाचे पीक हातचे गेले आहे. जमिनी खर्डुन गेल्या आहेत तरीही तहसील यांनी या जमिनी खरडून गेल्या नाहीत असं सांगितल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आपल्या कष्टाचे पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला आहे आता या शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. साऊंड बाईट ::- शेतकरी
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 27, 2025 07:03:04
Bhandara, Maharashtra: भंडारा जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह बरसला पाऊस......वीज पडून एकाचा मृत्यू ANCHOR :- भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला.अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली.काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.मात्र,धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे.गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे धान पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसला असून भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सोदेपूर येथे शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतकाचे नाव रघुनाथ इसन उईके 56 असे आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 27, 2025 07:02:53
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 27, 2025 07:02:45
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dhind देवळालीत कोयता मिरवणाऱ्यांची धिंड अँकर शहरात गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी नाशिकच्या देवळालीत कोयता मिरवणाऱ्या संशयितांची मुख्य रस्त्यांवर धिंड काढण्यात आली....देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिलेक्शन कॉर्नर परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी जाधव यास मारहाण करीत पैसे लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत. या संशयितांनी ज्याठिकाणी गुन्हा केला. त्या परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली.. संशयितांनी कोयत्याने हल्ला करतानाचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला होता.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top