Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

हिंगोली के कळमनुरी से ओबीसी एल्गार मोर्चा शुरू, धमाकेदार आगाज

GDGAJANAN DESHMUKH
Sept 17, 2025 09:21:59
Parbhani, Maharashtra
हिंगोलीच्या कळमनुरी बसस्थानक परिसरातील महात्मा फुले पुतळ्यापासून ओबीसी एल्गार मोर्चाला सुरुवात झालीय, उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचणार मोर्चा धडकणार आहे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती आहे, या मोर्चात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाली असून मोठा उत्साह बघायला मिळत आहे,या मोर्चातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी... Wkt गजानन
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 11:06:13
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - कुणबी अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाजाचा विटा येथे धडक मोर्चा.. अँकर - मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ नये,या मागणीसाठी सांगलीच्या विटा येथे ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.विटा तहसील कार्यालयावर ओबीसी समाजाच्यावतीने मोर्चा काढत राज्य सरकारने मराठा समाजाल आरक्षणाबाबत काढलेले कुणबी अध्यादेश रद्द करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.जोरदार घोषणाबाजी करत विटा शहरातील प्रमुख मार्गावरून विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना देत राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 17, 2025 11:03:21
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1709ZT_CHP_HEALTH_MISSION_1_2_3 ( 3 file sent on 2C)   टायटल:-- ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा उपजिल्हा रुग्णालयात संपन्न, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. अँकर:-- महिलांच्या आरोग्य सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ आज राजूरा उपजिल्हा रुग्णालयात खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाला. या अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 23 लाखांहून अधिक नागरिकांना आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील 345 आयुष्यमान आरोग्य मंदिरे, 65 प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, तसेच खाजगी आणि धर्मदाय संस्थांतर्फे आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महिलांच्या आरोग्य तपासणी, माता-बाल आरोग्य, सिकलसेल व रक्तक्षय तपासणी, लसीकरण, मानसिक आरोग्य समुपदेशन, किशोरवयीन जनजागृती, रक्तदान, आहार मार्गदर्शन, कॅन्सर तपासणी अशा विविध आरोग्यसेवा या अभियानात दिल्या जाणार आहेत. सर्व तालुक्यातील रुग्णालयांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत हा उपक्रम राबवून महिलांचे आरोग्य, त्यातून कुटुंब व समाज सशक्त करण्याचा संदेश देण्यात येणार आहे. बाईट 1) देवराव भोंगळे , आमदार ,राजुरा विधानसभा क्षेत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 17, 2025 11:02:36
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला आला पूर, चांदणी नदीच्या मांडेगाव पुलावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून ठप्प ( WKT ) - बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला आला पूर, नदीच्या मांडेगाव पुलावरील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून ठप्प - जिल्ह्यातील 11 पैकी 6 तालुक्यात झाली अतिवृष्टी - अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यात तब्बल 47 हजार 451 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान - मांडेगाव पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले असून अशा पाण्यात युवकांची जीवघेणी मासेमारी सुरूय - बार्शी तालुक्यात मंगळवारी एका दिवसात तब्बल 70 मिमी पेक्षा अधिकचा पाऊस संपूर्ण परिस्थितीचा बार्शी तालुक्यातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 10:48:08
Akola, Maharashtra:Anchor : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे “सेवा पंधरवाडा” म्हणून राज्यभर साजरे करण्यात येत आहे. हा उपक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत तीन महत्त्वाचे टप्पे राबविण्यात येणार आहेत १) पांदन रस्ते विषयक मोहीम – ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी पांदन रस्त्यांचे नियोजन व बांधकाम. २) सर्वांसाठी घरे उपक्रम – नियमाप्रमाणे शासकीय जमिनीवरील कब्जे हक्काने प्रदान करून गृहनिर्माणाचा मार्ग मोकळा करणे. ३)नाविन्यपूर्ण उपक्रम – विकासाशी निगडित नवीन संकल्पना व योजना राबविणे. अकोल्यात आजपासून या मोहिमेला सुरुवात झाली असून राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते सेवा पंधरवाड्याचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना पायाभूत सुविधा, निवारा आणि विकास योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. Byte : आकाश फुंडकर, कामगार मंत्री.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 17, 2025 10:36:01
Jalna, Maharashtra: FEED NAME : 1709ZT_JALNA_COMPETETION(15 FILES) जालना :आर्किटेकेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जालन्यात 'क्रिएट 2025'स्पर्धेचं आयोजन,3 विजेत्या टीमना प्रत्येकी एक लाखांचं बक्षीस अँकर : आर्किटेकेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जालन्यात कालीका स्टीलकडून 'क्रिएट 2025'स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत राज्यातील 3 हजार विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थ्यांच्या 50 टीम निवडण्यात आल्या होत्या.या विद्यार्थ्यांना कंपनीकडून शाश्वत नागरी निर्मितीसाठी एक थीम देण्यात आली होती.त्यावर विद्यार्थ्यांनी स्टीलच्या सळई पासून वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून या स्पर्धेत सहभाग नोंदवला.यातील विजेत्या टीमना प्रत्येक एक लाखांचं पारितोषिक देण्यात आलं. बाईट : गोविंद गोयल,संचालक ,कालिका स्टील
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 17, 2025 10:18:05
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 4 FILES SLUG NAME -SAT_MAHA_UNISCO सातारा - महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर सोनेरी अक्षरांनी कोरला जाणारा क्षण म्हणजे कास पठार आणि प्रतापगडानंतर आता महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणांना ‘युनेस्को’च्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. घनदाट जंगलं, थंड–स्वच्छ हवा, आणि दुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आता जागतिक स्तरावर मान्यता मिळवत आहे.१९८५ मध्ये कोयना अभयारण्याचा भाग म्हणून या भागाला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता, आणि आता ‘युनेस्को’कडून जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे पर्यावरण संवर्धनाची नवी दारे खुली झाली आहेत महाबळेश्वर–पाचगणीचा हा सन्मान, केवळ पर्यटनासाठी नव्हे तर पृथ्वीच्या इतिहासाशी जोडलेलं एक महत्त्वाचं पान आहे. byte - संतोष पाटील जिल्हाधिकारी सातारा
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 17, 2025 10:17:52
Washim, Maharashtra:वाशिम: File:1709ZT_WSM_BANJARA_MORCHA_DRONE_SHOTS रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने वाशीमच्या मानोरा तहसील कार्यालयावर आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बंजारा बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.मोर्चाच्या माध्यमातून बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे,अशी ठाम मागणी केली.यानंतर तहसीलदार मानोरा यांना निवेदन सादर करून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.मोर्चाच्या निमित्ताने बंजारा समाजाच्या विविध संघटनांनी एकजूट दाखवत आपले हक्क सिद्ध करण्याचा निर्धार व्यक्त केला. *ड्रोनशॉट आहेत*
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 17, 2025 10:17:12
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- उद्योग मंत्री उदय सामंत byte pointers On मोदी वाढदिवस कौशल्य विकासाचा क्लस्टर विकास केंद्र करण्याचा निर्णय नमो कस्टर विकास केंद्र असल्याचे नाव असणार नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती अशा पाच जिल्ह्यात हे उभारणार ऑन मनसे व्यंगचित्र व्यंगचित्राकडे डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे व्यंगचित्र काढल्यामुळे त्यांचं कार्य कमी होत नाही ऑन मीनाताई ठाकरे मासाहेबांचा व्यक्तिमत्व मोठे होता आम्ही देखील आक्रमक नीच हे प्रत्येकाला योग्य नाही ही प्रवृत्ती शोधली पाहिजे ऑन सामना मोदी साहेबांची जाहिरात सामनाला का द्यावे विकतची बदनामी का करायची नितेश राणे यांच्या खात्याची अर्ध्या पेज जाहिरात सामनाला आहे सामनामध्ये लिहून स्वतःच समाधान करून घेण्यापेक्षा मोदी यांची ख्याती जगभर पसरली आहे सामना मधील टीकेचा काहीही परिणाम होणार नाही ऑन अजित पवार आमचे नेतृत्व महाराष्ट्रातलं त्यामुळे आमच्या विरोधात हा टोला नसावा एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात त्यामुळे जागावाटपासाठी आम्हाला दिल्ली la जायला लागत नाही ऑन मंगल प्रसाद लोढा मंगल प्रसाद लोढा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या वैयक्तिक कामासाठी भेटले असतील ऑन शेखर निकम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये त्यांना शुभेच्छा महायुती म्हणून आम्ही नक्की लढणार शेखर निकम यांच्या मतानुसार ते स्वबळावर लढणार असतील तर आमच्या जागा वाढतील शिवसेना हा मोठा पक्ष आम्ही भाजपला रत्नागिरीत सामावून घेऊ ऑन संगीता तावडे लाडकी बहीण योजनेमधून जर ही महिला पात्र असेल तर त्या महिलेला तातडीने पंधराशे रुपये देण्यासंदर्भातील कार्यवाही केली जाईल ऑन कुणबी मराठा सर्टिफिकेट त्यांना द्यायचा आहे त्यांना ते देणं सुरू आहे ऑन मराठवाडा शेतकरी आत्महत्या दुर्दैवी घटना सरकार यात नक्की लक्ष घालेल
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 17, 2025 10:17:04
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Sept 17, 2025 10:16:36
Thane, Maharashtra:भिवंडी अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तर भिवंडी वाडा महामार्गाची चाळण... तालुक्यातील रस्त्यासाठी २२९ कोटी ११ लाख मंजूर,पण नवरात्रीच्या तोंडावर खड्डे जैसे थे... ॲंकर... भिवंडी वाडा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. तसेच अंजूर फाटा ते चिंचोटी या २४ किमीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. असे असतानाही याकडे संबंधित प्रशासनासह स्थानिक नेतेमंडळीचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रथमतः अंजूर फाटा ते चिंचोटी रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचा खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ मामा यांच्या कडून कांगावा करण्यात आला होता. परंतु गणेशोत्सवात गणेश भक्तांना बाप्पाचे आगमनासह विसर्जनही खड्ड्यातूनच करावे लागले‌. अशातच अवघ्या दोन-चार येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सव. या नवरात्रोत्सवाच्या तोंडावरही नवदुर्गा भक्तांना देवीची वाट या खड्ड्यातूनच काढावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जातोय . सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याचा मात्र देखावा केला आहे. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील खड्ड्यांमुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यां कडून सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना कुजलेला फुलांचा हार तर शाल टाकून निषेध व्यक्त करण्यात आला होता. असं असतानाही महामार्ग कोणत्या प्रकारची लांबी करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 17, 2025 09:50:09
Raigad, Maharashtra:स्लग - मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे महत्व पूर्ण विधान ..... आमचा शत्रू भाजप नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच ...... राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आगामी निवडणुकीत एकला चलो रे ...... अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी एक महत्वपूर्ण विधान केलंय. विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमचा शत्रू भाजप नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करताना विकास गोगावले यांनी ठाकरे सरकारच्या काळातील आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आम्हालाही खंजीर खुपसावा लागेल. आगामी निवडणुकीत शिवसेनेची भूमिका एकला चलोची असेल मात्र एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो मान्य असेल असंही ते म्हणाले. बाईट - विकास गोगावले, युवासेना कोअर कमिटी सदस्य
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 17, 2025 09:49:52
Akola, Maharashtra:Anchor : सामनाच्या अग्रलेखात “नरेंद्र मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नसून महाराष्ट्राचे शत्रू आहेत” असे विधान करण्यात आले आहे, यावर राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.फुंडकर म्हणाले, “सामनाच्या मेंदूवर परिणाम झाल्याने अशा प्रकारची लिखाणं केली जात आहेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याबाबत अशा प्रकारची घृणास्पद भूमिका घेणे योग्य नाही.”दरम्यान, बुलढाणा येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा विडंबन करण्यात आल्याच्या घटनेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “पुतळे बसवण्याची मागणी सर्वजण करतात, मात्र त्याची देखरेख करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. अशा प्रकारे पुतळ्यांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे मत त्यांनी स्पष्टपणे नोंदवले.त्यामुळे सामनाच्या अग्रलेखावरून आणि बुलढाणा येथील घटनेवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. Byte : आकाश फुंडकर , कामगार मंत्री
3
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 17, 2025 09:23:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करत पालिकेचा निषेध. अँकर - सांगली महापालिका शहरातल्या रस्त्यातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे.नगरसेवकांसह नागरिकांनी मिळून रस्त्यावर झाडे लावून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.शहरातील माधवनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या बायपास रस्त्याजवळ असणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण महापालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.शहरातील अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने अपघाताचे प्रकार देखील घडत आहेत,मात्र महापालिका प्रशासनाकडुन दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ रस्त्यामध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आले आहे.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 17, 2025 09:22:08
Nashik, Maharashtra:Nashik breaking मंत्री गिरीश महाजन byte points On मीनाताई ठाकरे - अतिशय दुर्दैवी घटना आहे ही विकृती आहे - याचा तपास केला जाईल जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करायचा आहे का याबाबत देखील तपास केला जाईल - यातून कुठेही ताण तणाव निर्माण होऊ याबत काळजी घ्यावी On ठाकरे ब्रँड - इंदिरा गांधी ब्रँड होते आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का8 ब्रँड - बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट वेगळी होती - *त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे* - मुंबई महापौर आता महायुती चा असेल - मागच्या वेळी देखील ते शक्य नव्हेत पण आम्ही ते केले - बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे On कुंभ काम मोर्चा आरोप - कुंभमेळा ची काळजी करू नका ते व्यवस्थित होईल - सरकार म्हणून आमी शेतकऱ्यांना मदत करत आहोत - सत्तेत असताना तुम्ही घरातून बाहेर पडले नाही - मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुम्ही केले आहेत - आता निवडणुका आहेत म्हणून तुम्ही मोर्चा काढत आहात On जारांगे मागणी - त्यांना जे पाहिजे होते ते त्यांना दिले आहे - कायद्याच्या चौकटीत त्यांना ते दिले आहे - काहीजण कोर्टात देखील गेले आहेत - याबत देखील आम्ही सरकार म्हणून आम्ही ताकतीने उभे राहू On राज ठाकरे - राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी काढले असतील On अजित पवार वक्तव्य - त्यांचा पक्ष महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे - आमचा पक्ष राष्ट्रीय आहे त्यामुळे आम्हाला दिल्ली ला जावं लागत On कुंभ काम भ्रष्टाचार - कुंभमेळा कामात कुठेही भ्रष्टाचार झाले नाही सगळे काम व्यवस्थित सुरू आहे On मुख्यमंत्री समोर घोषणाबाजी - ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही On सुप्रिया सुळे मंत्री इशारा - आपण सत्तेत असताना आरक्षण आणि कर्जमाफी बाबत काय केले - देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार असताना आम्ही अनेक निर्णय घेतले - त्यांना बोलण्याचा अधिकार नाही
0
comment0
Report
Advertisement
Back to top