Back
नाशिक ब्रेकिंग: गिरीश महाजन के बाइट पॉइंट्स से राजनीतिक घमासान
YKYOGESH KHARE
Sept 17, 2025 09:22:08
Nashik, Maharashtra
Nashik breaking
मंत्री गिरीश महाजन byte points
On मीनाताई ठाकरे
- अतिशय दुर्दैवी घटना आहे ही विकृती आहे
- याचा तपास केला जाईल जाणीवपूर्वक समाजात तणाव निर्माण करायचा आहे का याबाबत देखील तपास केला जाईल
- यातून कुठेही ताण तणाव निर्माण होऊ याबत काळजी घ्यावी
On ठाकरे ब्रँड
- इंदिरा गांधी ब्रँड होते आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत का8 ब्रँड
- बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट वेगळी होती
- *त्यामुळे ठाकरे ब्रँड आता नामशेष होत आहे*
- मुंबई महापौर आता महायुती चा असेल
- मागच्या वेळी देखील ते शक्य नव्हेत पण आम्ही ते केले
- बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला पुर्णपणे तिलांजली देण्यात आली आहे
On कुंभ काम मोर्चा आरोप
- कुंभमेळा ची काळजी करू नका ते व्यवस्थित होईल
- सरकार म्हणून आमी शेतकऱ्यांना मदत करत आहोत
- सत्तेत असताना तुम्ही घरातून बाहेर पडले नाही
- मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुम्ही केले आहेत
- आता निवडणुका आहेत म्हणून तुम्ही मोर्चा काढत आहात
On जारांगे मागणी
- त्यांना जे पाहिजे होते ते त्यांना दिले आहे
- कायद्याच्या चौकटीत त्यांना ते दिले आहे
- काहीजण कोर्टात देखील गेले आहेत
- याबत देखील आम्ही सरकार म्हणून आम्ही ताकतीने उभे राहू
On राज ठाकरे
- राज ठाकरे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी काढले असतील
On अजित पवार वक्तव्य
- त्यांचा पक्ष महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे
- आमचा पक्ष राष्ट्रीय आहे त्यामुळे आम्हाला दिल्ली ला जावं लागत
On कुंभ काम भ्रष्टाचार
- कुंभमेळा कामात कुठेही भ्रष्टाचार झाले नाही सगळे काम व्यवस्थित सुरू आहे
On मुख्यमंत्री समोर घोषणाबाजी
- ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही
On सुप्रिया सुळे मंत्री इशारा
- आपण सत्तेत असताना आरक्षण आणि कर्जमाफी बाबत काय केले
- देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार असताना आम्ही अनेक निर्णय घेतले
- त्यांना बोलण्याचा अधिकार नाही
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowSept 17, 2025 11:21:010
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 17, 2025 11:17:310
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 11:06:130
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 11:03:210
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 17, 2025 11:02:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 17, 2025 11:02:020
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 17, 2025 10:48:080
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 17, 2025 10:36:010
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 17, 2025 10:18:050
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 10:17:520
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 10:17:120
Report
KJKunal Jamdade
FollowSept 17, 2025 10:17:040
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 17, 2025 10:16:360
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 17, 2025 09:50:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 17, 2025 09:49:523
Report