Back
रत्नागिरी में मुसलधार बारिश, ऑरेंज अलर्ट से समुद्र में मछली पकड़े पर रोक
PPPRANAV POLEKAR
Sept 28, 2025 03:01:12
Ratnagiri, Maharashtra
अँकर - रत्नागिरी जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलंय उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला होता तर दक्षिण रत्नागिरीत पाऊस रिपरिप कोसळतोय... आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे समुद्रात वादळ असल्याने मच्छिमारांनी 29 सप्टेंबर पर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन मत्स विभागाने केलंय. वादळाच्या धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटाही लावण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीचे आणखी काही दिवस वाया जाणार आहेत.
पावसाळी मासेमारी बंदी नंतर 1 ऑगस्टपासून पारंपारिक तर 1 सप्टेंबर पासून पर्ससीन मासेमारी सुरु झाली. मासेमारी सुरु होते तेव्हा लगेचच पुर्ण क्षमतेने मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत. पारंपारिक आणि पर्ससीन नेट नौकांची मासेमारी गेले अनेक दिवस होऊ शकलेली नाहीत. त्यातच आता हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह समुद्रातील वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्रात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून मच्छिमारांनी 29 सप्टेंबरपर्यंत समुद्रात जाऊ नये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowSept 28, 2025 04:46:430
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 28, 2025 04:46:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 28, 2025 04:34:49Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव
DHARA_ZP_SCHOL
धाराशिव मध्ये मुसळधार पावसाचा जिल्हापरिषद शाळांना मोठा फटका
जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड
130 शाळेतील 387 वर्गखोल्याचे काही प्रमाणात नुकसान
तर 25 शाळेत पाणी शिरल्याने साहित्य व पोषण आहार भिजला , दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती
0
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 04:34:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 28, 2025 04:33:130
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 28, 2025 04:32:500
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 04:18:530
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 28, 2025 04:01:360
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 04:01:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 28, 2025 03:50:013
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 28, 2025 03:49:532
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 28, 2025 03:48:170
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 28, 2025 03:48:040
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 28, 2025 03:47:530
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 28, 2025 03:47:400
Report