Back
हिंगोली में भारी अतिवृष्टि, किसान बोले- फसलें मिट्टी, बर्बादी की भरमार
GDGAJANAN DESHMUKH
Sept 24, 2025 08:17:21
Hingoli, Maharashtra
हिंगोली - काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याच्या नंतर राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले त्यांनी शेत पिकाच्या नुकसानीची पाहणी केली अनेक शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली कोणाची घर वाहून गेले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काढणीस आलेली सोयाबीन,कपाशी,हळद,केळी आदी पीके जमीनदोस्त झाली
हाती आलेला तोंडचा घास निसर्गाने हिरावून नेला मात्र पीक विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकला नाही याचा जाब विचारण्या करीता रविकांत तुपकर यांचे समर्थक क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते(AIC) पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये पोहोचले पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी उडवा- उडवीची उत्तर दिल्याच्या नंतर कंपनीच्या साहित्याची तोडफोड केली .
बाईट- नामदेव पतंगे- शेतकरी नेता
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 24, 2025 10:52:560
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 10:51:120
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 24, 2025 10:49:582
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 24, 2025 10:49:000
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 10:45:590
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 24, 2025 10:30:370
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 24, 2025 10:17:440
Report
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 10:07:290
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 24, 2025 10:06:100
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 24, 2025 10:05:380
Report
3
Report
0
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 24, 2025 09:45:160
Report
PNPratap Naik1
FollowSept 24, 2025 09:33:430
Report
AKAMAR KANE
FollowSept 24, 2025 09:26:04Nagpur, Maharashtra:2c ला व्हिडिओ जोडला आहे
--------
साप हातात त्यांना कोणती काळजी घ्यावी याबाबत तज्ञाचा बाईट
----------
बाईट --नीतीश भांदक्कर
सचिव,वाइल्डलाइफ वेलफ़ेयर सोसायटी
0
Report