Back
उल्हासनगर के सरकारी अस्पताल में महिलाओं के लिए शौचालय के दरवाजे नहीं
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 12, 2025 11:06:03
Ambernath, Maharashtra
उल्हासनगरच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात महिलांची कुचंबणा
रुग्णालयातील महिलांच्या शौचालयांना दरवाजेच नाही
Ulh hospital
Anchor जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना अनेक समस्यांना तोंड देत, उपचार करून घ्यावे लागतात. रुग्णालयातील महिलांच्या वॉर्ड मधील शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत मात्र याबाबत रुग्णालय प्रशासनाशी वारंवार तक्रार करूनही अजूनही शौचालयांना दरवाजे लावण्यात आले नसल्याने शौचालयात जाताना महिलांची मोठी कुचुंबणा होत आहे. तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी स्वच्छता ही नीट केली जात नसल्याने घाणीचं साम्राज्य पसरलय ,अनेक प्रकारची दुरावस्था या रुग्णालयात असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी विचारणा केली असता त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकाकडे बोट दाखवलं तर सर्वाधिक बांधकाम विभागाने आम्हाला अशी कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे सांगितलं त्यामुळे या प्रशासनाच्या उडवा उडवीच्या उत्तरामुळे रुग्णांची मात्र प्रत्येक गैरसोय होते आहे
Byte रुग्णाचे नातेवाईक
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
13
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowSept 12, 2025 13:17:261
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 13:17:131
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 12, 2025 13:15:190
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 12, 2025 13:04:033
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:46:305
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 12, 2025 12:31:253
Report
ABATISH BHOIR
FollowSept 12, 2025 12:21:114
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 12:04:179
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 12, 2025 12:03:4110
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 12, 2025 12:00:128
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 12, 2025 11:50:5612
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 12, 2025 11:46:085
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 12, 2025 11:37:4111
Report
AKAMAR KANE
FollowSept 12, 2025 11:37:3511
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 12, 2025 11:37:2514
Report