Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये गोदावरी नदीचा पूर: धरणांचा विसर्ग वाढला!

YKYOGESH KHARE
Jul 09, 2025 04:02:02
Nashik, Maharashtra
nsk_flood feed by 2C Nashik breaking - *गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम* - *जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज देखील वेगवेगळ्या 15 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच* - गंगापूर धरणातून 4 हजार 336 क्यूसेस तर दारणा धरणातून 7814 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू - नांदूरमध्यमेश्वर धरणातून 32690 इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू - जिल्ह्यातील 23 पैकी आठ धरण भरले आहेत शंभर टक्के - जिल्ह्यातील पाणीसाठा देखील 74 टक्क्यांवर
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top